TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

vijay waghmare by vijay waghmare
April 19, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर सुरु असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेत रोमांच वाढत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग चा तिसऱ्या सामना अमळनेर सुहांस जायंटस विरूद्ध जळगाव कोगटा किंग यांच्यात खेळविण्यात आला. नाणेफेक अमळनेर सुहांस जायंटस ने जिंकून कर्णधार शुभम शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी पंकज बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. जळगाव कोगटा किंगच्या मजबुत फलंदाजीचे दर्शन आज पुन्हा घडले. पहिल्या चार ओव्हर मध्ये ४४ धावा ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी जोडल्यात. धोकादायक ठरत असलेल्या भागीदारीला गौरव ठाकूर ने जितेंद्र नाईकची विकेट घेत तोडली. यानंतर सामन्याचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेत १० उत्तूंग षटकार खेचत ८ चौकारांसह वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसले याने शतक ठोकले. अवघ्या ६५ चेंडूत १३० धावा करुन त्याने विक्रम रचला. त्याला अक्षय मेघानी २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३३ धावा करत चांगली साथ दिली. निर्धारीत २० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात जळगाव कोगटा किंगने २२० धावांचे विशाल लक्ष्य रचले.
पलटवार करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरवात अडखळत झाली. कर्णधार शुभम शर्मा ने एकतर्फी किल्ला लढवत ३९ चेंडूत ६८ धावा केल्यात त्या पाच चौकार व ४ षटकार लगावले. मानव टिभीरीवाला याने १९ चेंडूत ३४ धावा केला त्यासाठी त्याने तब्बल चार षटकार खेचले व एक चौकार लगावला. रणजीत निकम याने १५ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीन २५ धावा करून सामनात रंगत आणली. शेवटी ६ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंतच अमळनेर सुहांस जायंटसला मजल मारता आली. जळगाव कोगटा किंग संघाकडून मनिष चौहान ने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट पटकाविला. कर्णधार जगदीश झोपे, बिपीन चांगरे प्रत्येकी एक गडी बाद केला. जळगाव कोगटा किंग ३१ धावांनी विजयी झालेत. सलग दोन विजयांसह ४ गुण घेऊन जळगाव कोगटा किंग अव्वल स्थानावर पोहोचला. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ओम भोसले याला मिळाला. तर डॉट बॉल साठी राज बेलदार या खेळाडूला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी दाल परिवारचे प्रेम कोगटा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल, नितीन पाटील यांची उपस्थीती होती. पंच म्हणून मंगेश नार्वेकर, संदीप गांर्गुेडे यांनी काम पाहिले. तर गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon Kogata King tops the points table

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : मुख्य शाखेच्या सर्व्हरमधून कंडारे आणि शहाने डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय !

January 23, 2022

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन !

February 7, 2023

धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

December 6, 2024

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group