TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई-वडिलांचा आत्मा घरात भटकतोय, शांती करावी लागेल ; भोंदू बाबांनी महिलेला १२ लाखांत गंडवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) भूतबाधा दूर करून आईवडिलांच्या भटकत असलेल्या आत्म्याच्या शांतीसाठी तीन बोगस मांत्रिकांनी एका महिलेला १२ लाख ८ हजार ५०० रुपयांनी गंडविले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०१९ ते २४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ईश्वर उर्फ इंद्र पप्पू शर्मा व साहिल चिरंजीलाल भार्गव, अशी आरोपींची नावे आहेत.

महिलेचा विश्वास केला संपादन !
हुडकेश्वर हद्दीत राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नव्हते. त्यामुळे वर्ष २०१८ पासून तिचे समुपदेशन केंद्रात कौन्सिलिंग सुरू आहे. दरम्यान, महिलेच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्यांची आरोपी ईश्वर उर्फ इंद्र पप्पू शर्मा (३५), सुनील पप्पू शर्मा (३८, दोन्ही रा. ओमकारनगर चौक, अजनी) तसेच साहिल चिरंजीलाल भार्गव (१९, रा. भगवाननगर) यांच्यासोबत भेट करून दिली. आरोपी हे भूतबाधा काढण्याचे काम करीत असल्याचे या व्यक्तीने महिलेला सांगितले. यानंतर महिलेने तिच्या घरात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत माहिती देत उपाययोजनेसंदर्भात विचारणा केली. यावेळी आरोपींनी आम्ही सगळे पाहून घेऊ, असे म्हणत महिलेचा विश्वास संपादन केला.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुबाडली !
आरोपींनी त्यांची भूतबाधा काढण्याच्या कामाला सुरुवात केली आणि महिलेकडून २० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी घरातच भूतबाधा असल्याचे त्यांना सांगितले. याकरिता त्यांनी महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. वर्ष २०२१ मध्ये महिलेच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेला तुमच्या आई व वडिलांच्या मृत्यूमुळे शांती करावी लागेल, त्यांची आत्मा भटकत आहे, असे सांगत त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेतली. आरोपींनी संगनमत करून महिलेच्या घरात भूतबाधा निर्माण झाली, असे सांगत ती दूर करण्याकरिता तसेच त्यांच्या आईवडिलांच्या आत्म्यांच्या शांतीकरिता वेळोवेळी पैसे व दागिने, ६ लाख ५३ हजार ५०० रुपयांची रोकड व ५ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने, असा एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम ४२०, ३४, सहकलम ३ (२), नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायदा २०१३ नुसार गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

राजवड शिवारात बिबट्याचे दर्शन ; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बेरोजगारीमुळे ३ वर्षात किती लोकांच्या आत्महत्या ? ; ‘ही’ धक्कादायक आकडेवारी आली समोर

February 10, 2022

जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड

April 9, 2021

मविप्र वाद : ‘ती’ फिर्याद रद्द करण्याची याचिकेवर आता गुरुवारी सुनवाई !

January 24, 2022

तब्बल सात वर्षानंतर संशयित आरोपीला अटक !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group