TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीडच्या युवकाची ‘ती’ सुसाईड नोट बनावट ; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in गुन्हे, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे (वय १८) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचा मजकूर असलेली सुसाईड नोट मिळून आली होती. परंतू पोलीस तपासात आता ती सुसाईड नोट बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून बीड पोलिसांनी सामाजिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीड जिल्ह्यातील तरुणाने आत्महत्या केल्याचे सांगितल्यानंतर राज्यभर मराठा समाजात संतापाची लाट उसळली होती. परंतू त्या सुसाईड नोट मधील अक्षर आत्महत्या केलेल्या युवकाचे नसून ती नोट बनावट असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. आता बनावट सुसाईड नोट लिहून सामाजिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. रहाडेच्या शाळा आणि कॉलेजमधील उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्या हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्या. त्या आधारे तज्ज्ञांनी हस्ताक्षराची पडताळणी करून पोलिसांना अहवाल दिला आहे. या चिठ्ठीतील अक्षर रहाडे याचे नसल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही या विषयावर ट्वीट केले होते. यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी मराठा नेत्यांवर निशाणा साधत सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे संकेतही दिले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
Next Post

अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 18, 2021

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिपीक नितीन पवार यांचे निधन

May 7, 2022

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; १ कोटी २० लाखात गंडवले

January 10, 2026

शेतकरी हिताला बाधक विधयके रद्द करा ; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन !

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group