TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागिनीनं बदला घेण्यासाठी एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली ; सातही वेळेला तो वाचला !

नागीनच्या बदल्याची घटना ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एका व्यक्तीने नागाला मारलं. त्याचा बदला घेण्यासाठी नागिन या व्यक्तीला ७ वेळा चावली. परंतु या सगळ्यात ज्या व्यक्तीला हा नागिन चावली तो व्यक्ती सातही वेळेला वाचल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधल्या मपूरमध्ये घडली आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

या संदर्भात अधिक असे की, रामपूर जिल्ह्यातील मिर्झापूर गावात राहणारा एहसान उर्फ ​​बबलू हा शेतात मजुरी करतो. सात महिन्यांपूर्वी त्याला नाग आणि नागिनीची जोडी आढळून आली. यातल्या नागाला त्याने मारलं पण यात नागिन वाचली. यानंतर नागिनीने आपल्या नागाच्या हत्येचा बदला घेतला. नागिन बबलूला एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली. सुदैवाने बबलू सातही वेळा वाचला. बबलू या सगळ्या प्रकाराविषयी म्हणतो, मी खूप गरीब आहे आणि मजूर म्हणून सत्येंद्र यांच्या शेतात काम करतो. ७ महिन्यांपूर्वी मला नाग आणि नागिन दिसले. मी त्यातल्या नागाला मारलं. तेव्हापासून मला नागिनीने अनेकदा नागाने दंश केला आहे. आतापर्यंत सातवेळा ही नागिन मला चावली आहे. मला चार लहान मुलं आहेत. मला सतत भिती वाटत राहाते की माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय होईल. नाग आणि बबलू यांच्या या लढाईची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

एरंडोलला धाडसी चोरी ; बंद घरातून २ लाखाची रोकड लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी अन् २० हजाराची मागणी ; भेदरलेल्या तरुणाने केली आत्महत्या !

July 28, 2022

Driving License संबंधी कामे करा घरबसल्या ; RTO मध्ये जाण्याचं टेन्शन नाही !

February 10, 2022

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा ; जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन !

June 11, 2024

खळबळजनक : अडावद येथे दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून !

October 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group