TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुलीवरील दुर्दैवी घटना

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी वाहनाने अॅक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वराडसिम येथील रहिवासी आरती उमाकांत भारंबे (वय ४०) या आपले पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्यासोबत खेडी (जळगाव) येथून पापड तयार करून अॅक्टिवा (एमएच १९, डीआर ३२४१) वरून सुनसगाव मार्गे बेलव्हाळ फाट्याकडून वराडसिमकडे जात होत्या. २८ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गोजोरे गावाकडून नशिराबादकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी (एमएच ०४, ईडी ५६२) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात पती अन् पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर गावातील उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच वेफर्स व्यवसाय करणाऱ्या मंदाबाई भय्या कोळी यांनी तत्काळ मदत करत दोघांना रिक्षाने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना गंभीर इजा झाल्याने आरती भारंबे यांचा मृत्यू झाला. तर उमाकांत भारंबे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातातील ओमनी चालकाचे नाव समजू शकले नसून संबंधित वाहन मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. तर, घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पो.नि. महेश गायकवाड, पो.उ.नि. संजय कंखरे व पो.हे.कॉ. धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून तपास पो.नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. धिरज मंडलिक करत आहेत.

READ ALSO

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चौफुलीवर गतीरोधकाची मागणी

नशिराबाद ते बोदवड रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावर डंपर, ट्रक व इतर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुलीवर दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसवावेत तसेच परिसरातील पुलाला कठडे उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalWife dies in Omni and two-wheeler accident: Husband critical

Related Posts

गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा : पत्नीसह दोघांनी केली पतीची फसवणूक ; ‘इतक्या’ लाखांचा घातला गंडा !

April 29, 2022

शासन आपल्या दारी कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांची वचनपूर्ती !

July 13, 2024

सासरच्यांची जावायाला बेदम मारहाण ; जळगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 24, 2023

खेळाडूंचे आमदारांना साकडे अन् एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group