TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तरीत्या धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या कारवाईत एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती. शुक्रवार, १० जुलै रोजी पहाटे २:३५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ काही इसम एम.डी.ची तस्करी करत
असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच एका आरोपीने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला, तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

३ लाखांचा मुद्देमाल जप्त तपासणीदरम्यान आरोपींकडे ५६.२९ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आली, जी ‘मेफेड्रोन’ असल्याचे फॉरेन्सिक तपासणीत निष्पन्न झाले. पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे. २ लाख ८१ हजार रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम. मेफेड्रोन, २५ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण ३ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर) आणि जितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या अंमली पदार्थांचा पुरवठा भैय्या सोनवणे याने केल्याची कबुली आरोपींनी दिली असून, फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

या पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उप-विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि अनिल वाघ, उपनिरीक्षक संतोष पवार, दीपक जगदाळे, जितेंद्र वाल्टे, सफौ. अतुल वंजारी, हेमराज भावसार, अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश महाजन, विजय पाटील, किशोर पाटील, छगन तायडे, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, उदय कापडणे यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon56 grams of 'MD' drugs seized in Jalgaon; two arrested!

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : भर उन्हात दिवसभर शेतात मका काढण्याचे काम केलं, रात्री घरी आल्यावर घडलं अघटित !

May 21, 2023

धरणगावचा कार्यकर्ता लढवतोय लोकसभेची निवडणूक ; जळगाव मतदार संघातून भरला उमेदवारी अर्ज !

April 20, 2024

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026

आश्चर्य ! लाखो रुपये पगार तरीही दाम्पत्यांनी घेतला घटस्फोट ; कारण वाचून व्हाल चकित !

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group