TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव येथे घरफोडी करून ६ हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना ९ जुलैला सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, संशयिताला ग्रामस्थांनी घटनास्थळावरून पकडून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पिंपळगाव येथील शेतकरी अशोक खंडेराव देशमुख (वय ६५) हे पत्नी व सुनबाईसह नातेवाईकांच्या लग्नासाठी संगमनेर येथे गेले होते. त्यावेळी घराला कुलूप लावले होते. दरम्यान, देशमुख यांच्या भावाने घरातून एक अनोळखी व्यक्तीला बाहेर येताना पाहिले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव प्रवीण सुभाष पाटील (रा. बिलवाडी, ता. जि. जळगाव) असे सांगितले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर, देशमुख कुटुंब घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले व कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली ६ हजार रुपयांची रोकड (५०० रुपयांच्या १२ नोटा) चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अशोक देशमुख यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रवीण पाटील याच्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000 in cash stolen; suspect in police custody.Burglary in Pimpalgaon; ₹6Chalisgaon

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

समाजकार्याचा आदर्श - अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : साकेगावात सापडल्या २० हजारांच्या बनावट नोटा, महिलेसह एक जण ताब्यात !

January 20, 2023

कर्जबुडव्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटनमधील कोर्टाचा निकाल

February 25, 2021

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत ; लोण सिम येथील घटना

January 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group