TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

शिबिरार्थींनी केले ‘श्यामची आई’ पुस्तकाचे वाचन

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2026
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

विटनेर (प्रतिनिधी) – मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत असताना, वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विटनेर येथील डॉ. निलेश (जैन) ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या या उपक्रमात ३८ शिबिरार्थींनी श्यामची आई या प्रेरणादायी पुस्तकाचे सामुहिक वाचन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका शिबिरार्थ्याने साने गुरुजी यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने ‘श्यामची आई’मधील एक परिच्छेद वाचून दाखवत पुस्तकातील संस्कार, प्रेम, त्याग आणि माणुसकीचे विचार अनुभवले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

यावेळी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. पुस्तके ही माणसाची खरी मित्र असून चांगले साहित्य विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करते, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, अर्जुन प्रसाद, प्रशांत सुर्यवंशी, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, चंद्रकांत चौधरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी संकल्प चांगला माणूस बनण्याचा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पुस्तकांद्वारे संस्कार आणि जीवनमूल्ये जपण्याचा संदेश उपक्रमातून देण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Rotary Reading Class at Gandhi Research Foundation's Yuva Sanskar CampVitner

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
Next Post

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…!

October 9, 2022

गोवंश चोरी करणार्‍या टोळीतील एकाला अटक ; अकोला एलसीबीची कारवाई !

September 19, 2023

धरणगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘जागतिक दिव्यांग दिवस’ साजरा

December 4, 2021

अशिक्षित व्यक्ती म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शहा

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group