TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३१ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात काही डील फायनल होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरु असलेले प्रयत्न आज संपतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. नोकरदार लोकांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. नोकरी व व्यवसायात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आज आपला स्वभाव हळवा झाल्यानं कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल.

वृषभ : सरकारी नोकऱ्यांशी संबंधिक लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल. मानसिक ताकद वाढणार आहे. आज तुम्ही जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले होतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. तुमच्या विचारांचा सर्वत्र प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आज चिंता कमी झाल्यानं हायसं वाटेल. आज आपण भावुक आणि संवेदनशील झाल्यानं कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती डोकं वर काढतील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. व्यवसायातील जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्नरत राहाल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधिक लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. आज सुरवातीच्या त्रासानंतर आपण ठरवलेली कामं पार पडतील आणि त्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले किती तरी त्रास कमी होऊ लागतील.

कर्क : राजकीय कारकीर्दीत पुढे जाल. व्यवसायात नवीन योजना तुमच्या मनात येतील. तुमचा उत्साह व उमेद विशेष असणार आहे. अनेकांना तुमच्या कामाचे कौतुक वाटेल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन संधी मिळतील. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल.

सिंह : शुभ कार्यक्रमात सहभागी झाल्याने आनंदी असाल. जुन्या मित्राला भेटल्याने काही कामे मार्गी लागतील. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. तुमच्या विचारांचा गोंधळ असणार आहे. आज आपल्याला अनुकूलता लाभणार नाही. कामात तुम्हाला स्वत:ला झोकून द्यावे लागेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. अनावश्यक खर्च संभवतात. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आज आपण कोर्ट – कचेरीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर आणि बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन यावर संयम ठेवणे आवश्यक आहे.

कन्या : धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वेळ काढाल. लाइफ पार्टनरसोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल. अनेकांशी सुसंवाद साधू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे अडथळे येतील. बोलण्यात गोडवा राहू द्या. काहींना विविध लाभ होणार आहेत. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल.

तुळ : नोकरदार लोकांना शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुमच्या प्रगतीमुळे त्यांना संशय येईल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. व्यावसायिकांनी पार्टनरशीपमध्ये विश्वास ठेवणे टाळा. आपली अनेक कामे आज विनासायास पूर्ण होणार आहेत. आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे.

वृश्चिक : वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित सुरु असलेले वाद तुमच्या बाजून निकाल देतील. तुमचे मनोबल उाम असणार आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही वाट पाहात असणारी संधी आपल्याला लाभणार आहे. नवीन प्रकल्पावर सुरु केलेले काम पूर्ण कराल. कुणाच्याही वादात पडणे टाळा. आज तुम्ही चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल.

मकर : नोकरी आणि व्यवसायात नावीन्य आणाल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील कलह आज थांबेल.आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरुपाचा असेल. आज आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते.

कुंभ : तुमच्या दैनंदिन कामांच्या पलिकडे जाऊन दुसरे काम कराल. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. व्यवसायात जोखीम घ्यावी लागेल. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही आपल्या मतांबद्दल अधिक आग्रही राहणार आहात. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहिल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. आज तुमची चिंता वाढू शकते. बुद्धीचा वापर करुन योग्य निर्णय घ्यावे. तुमच्या कुटुंबात आज वाद विवादाची शक्यता आहे. शांत व संयमी राहावे. आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील.

मीन : कोणताही निर्णय घेताना घाईने घेऊ नका. प्रत्येक काम विचारपूर्वक करा. आजार तुम्हाला प्रभावित करतील. आज तुम्ही तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध करू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुम्हाला सावध राहावे लागेल. आज तुम्ही आपल्या प्रियजनांना वेळ देणार आहात. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2026 !

May 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
Next Post

बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण 'अभय योजना २०२४' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरात राजकीय वातावरण तापले : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला महिलांकडून मारहाण, रोहिणीताई खडसे आक्रमक ! (व्हिडीओ)

July 22, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३१ ऑगस्ट २०२४ !

August 31, 2024

लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत : संजय राऊत

April 30, 2022

केवळ प्रसिद्धीसाठी याचिका ; जुही चावलाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून २० लाखांचा दंड

June 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group