TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुबंई येथे घर घेण्यासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मुबंई येथे घर घेण्यासाठी पैशांची मागणी करुन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरकडच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मीना भावलाल शिंदे (रा. रोटवद, ता. धरणगाव) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुबंई येथे घर घेण्यासाठी पैशांची मागणी करुन शिवीगाळ, मारहान करत शाररीक व मानसिक त्रास दिला. सासु, सासरे जेठ, ननंद व सासरचे परिवारातील लोकांनी मुलबाळ होत नाही, म्हणून देखील छळ करत होते. या प्रकरणी पती भावलाल रामदास शिंदे, सासू वचलाबाई रामदास शिंदे, सासरे रामदास शिंदे, रा. उल्हास नगर मुंबई, विमलबाई (सासऱ्याची बहिण), जेठ साहेबराव रामदास शिंदे, त्यांचा मुलगा सुमित साहेबराव शिंदे (रा. एरंडोल), नणंद मीनाबाई आतामाराम सोनवणे, नंदोई आत्माराम सोनवने, त्यांचा मुलगा अक्षय आत्माराम सोनवणे )रा.उल्हास नगर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. अरूण निकुंभ हे करीत आहेत.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

धरणगाव जेडीसीसी बँकेच्या समोरून दुचाकी लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर ; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ !

January 17, 2024

स्वतःचं दुःख बाजूला सारत प्रतापराव पाटील जनतेच्या दुःखात सहभागी !

September 9, 2023

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज

November 11, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 21 ते 27 डिसेंबर 2025 !

December 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group