TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या अमळनेर उपविभाग १ व २ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कार्यालयात ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आयोजित ग्राहक सेवा शिबिरात जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने व वेळेत सोडवाव्यात, तसेच विविध योजनांची माहिती अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रवी चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात नवीन वीजजोडणी, ग्राहकांच्या नावात व पत्त्यात बदल, वीजबिल आणि मीटरविषयक तक्रारींच्या निराकरणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवांची माहिती देतानाच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत तीन किलोवॅटपर्यंतच्या रूफटॉप सोलरसाठी पात्रतेनुसार ७८ हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या अनुदानाची माहिती देण्यात आली. तसेच बीपीएल, मागासवर्गीय आणि १०० युनिटपेक्षा कमी वीजवापर असलेल्या पात्र ग्राहकांसाठीच्या ‘स्मार्ट’ योजनेची आणि शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आणि शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. ग्राहकांनी या शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला.

 

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChief Engineer I.A. Mulani interacts directly with consumers during the 'Seva Sankalp Abhiyan' (Service Pledge Campaign).

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर हादरले : महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ बनवून केला व्हायरल ; एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा !

May 18, 2022

तरुणीला नेलं पळवून मग व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार !

August 1, 2025

स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

June 3, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 02 जून 2025

June 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group