TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

​जळगाव (प्रतिनिधी) – येथील आर. आर. विद्यालयात आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत उत्साही आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या विशेष कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येत गरब्याचा तुफान आनंद घेतला.
​कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भक्तिमय वातावरणात झाली, तसेच आठवीच्या विद्यार्थिनीनी सुस्वर आवाजात ‘दुर्गा स्तोत्र’चे पठन करून उपस्थितांचे मन जिंकले. या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या या उत्साहात विद्यालयातील महिला शिक्षिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांसोबत गरबा खेळला, ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आपुलकीचे व आनंदाचे एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. संपूर्ण विद्यालयात उत्साहाचे आणि आनंदाचे भरती आलेले वातावरण निर्माण झाले होते.
​हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान गिरीष आर भावसार आणि शिक्षक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीमान डी. डी. जोशी, व्ही. एस. रोकडे, टी. बी. पांढरे, जे. एम. पाटील, आर. एम. पाटील, डी. एस. साबळे, एस. एम. देवराज आणि एस. एन. चौधरी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonNavratri and Garba celebrations were held with great enthusiasm at R. R. Vidyalaya!

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तो’ नाही म्हणत होता, पण मित्राच्या आग्रहाखातर पार्टीला गेला अन् घरी परतलाच नाही !

April 1, 2023

चोपडा येथील मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र जैन तिचे दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा थाटामाटात संपन्न !

November 27, 2024

प्रियकराला भेटायला आली अन् असं काही कळलं की तरुणीच्या पायाखालची जमीनच घसरली !

November 4, 2021

चाळीसगाव माजी नगरसेवक खून प्रकरण ; दोन संशयित आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक !

February 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group