TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
July 13, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ मोहिमेंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पर्स चोरणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला शासकीय रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात देण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सचिन समाधान थाटे (वय ३५, रा. दसरखेड, ता. मलकापूर) असे आहे. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकाच्या जळगाव बाजूच्या आऊटर परिसरात सीपीडीएस पथक गस्त घालत होते. यावेळी प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाहा तसेच कर्मचारी इम्रान खान, संदीप कुमार आणि भूषण पाटील यांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपली ओळख सचिन समाधान थाटे अशी सांगितली.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

संशयिताच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत त्याने सुमारे सहा महिन्यांपूर्वी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उभ्या असलेल्या साईनगर शिर्डीझपुरी एक्स्प्रेसमधील एका महिला प्रवाशाची पर्स चोरल्याची कबुली दिली. पर्समधील रोख रक्कम खर्च केल्यानंतर त्यातील मोबाईल विकण्यासाठी घेऊन जात असताना तो आरपीएफच्या जाळ्यात अडकला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalSuspect who stole female passenger's purse caught by RPF

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुटुंबातील एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला तरी संपूर्ण कुटुंबाची चाचणी करा !

April 8, 2021

सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

March 20, 2025

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

September 13, 2021

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या !

October 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group