TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

vijay waghmare by vijay waghmare
July 13, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे टि-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून झाले. जिल्ह्यातून २९ संघानी सहभाग घेतला. पहिला सामना इतिहाद लेसर स्पोर्टस विरुद्ध ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान झाला. अतितटीचा झालेला हा सामना ब्ल्यू डायमंड संघाने ७ धावांनी जिंकला. उद्घाटन सोहळ्यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी नाणेफेक केली. क्रीडांगण पूजन रवींद्र धर्माधिकारी यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले.
ब्ल्यू डायमंड संघातर्फे यश सूर्यवंशी ने ३६ चेंडूत ५४ धावा केल्यात. हितेश पाटील ३४ चेंडूत २७ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये रफिक शेख ३ विकेट घेतल्यात. त्याला धरू शिसोदे याने २ विकेट घेऊन उत्तम साथ दिली. इतिहाद लेसर स्पोर्टस चे फलंदाज सादिक देशमुख याने ३१ चेंडूत ३१ धावा, रईस शेख १४ चेंडू १९ धावा केल्यात. तर गोलंदाजीत प्रेम दिवेदी याने ४ विकेट घेत समोरच्या संघाचे कंबरडे मोडले. त्याला शशिकांत वर्मा, मनीष चौबे यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करुन साथ दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon District Cricket Association T20 Cricket Tournament Begins

Related Posts

गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 14 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2025

March 25, 2025

धक्कादायक : सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; ४२ दिवसापासून पित्याने मृतदेह पुरला मिठाच्या खड्ड्यात !

September 13, 2022

जळगावात एकाने हवेत केला गोळीबार !

July 17, 2023

आसोदा शिवारात रेल्वेरुळाखाली कुजलेला मृतदेह आढळला ; तालुका पोलिसात नोंद

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group