TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : ऑनलाईन शेअर ट्रेडींगच्या नावाखाली सेवानिवृत्त वृध्दाची फसवणूक !

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत चाळीसगाव येथील सेवानिवृत्त वृध्दाची ५८ लाख ९५ हजार ३५१ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील डीवायएसपी परिसरात ५९ वर्षीय व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते महावितरण कंपनीतून निवृत्त झाले आहे. त्यांना १५ जानेवारी रोजी त्यांना कॅथरिन मॅकवेल नावाच्या संस्थेच्या माध्यमातून शेअर ट्रेंडींगचे आमिष दखवत त्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉईन करून घेण्यात आले. त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक केल्यास त्यांना अधिकचा नफा होणार असल्याचे अमिष दाखविले. त्यानुसार निवृत्ताने १५ जानेवारी ते १९ मार्च दरम्यान वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ५८ लाख ९५ हजार ३५१ रुपये भरले. रक्कम भरल्यानंतरही नफा मिळत नसल्याने व मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुरूवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

जळगाव : ट्रॅक्टरच्या धडकेत कारचे मोठे नुकसान ; चालकावर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात शेतकरी कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहिमचे उद्घाटन

October 18, 2020

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

October 20, 2022

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे

July 4, 2025

गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर : बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

November 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group