TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : ट्रॅक्टरच्या धडकेत कारचे मोठे नुकसान ; चालकावर गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 जळगांव प्रतिनिधी : तालुक्यातील भोकर गावातील मारोती मंदीराजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने समोर चालणाऱ्या कारला धडक दिल्याची घटना ९ जून रोजी घडली होती. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी कानळदा रोडवरील भोकर गावाजवळ घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गिरणा पंपींग रोडवरील श्रीधन नगरात आशिष सुभाष जाधव (वय ४१) हे वास्तव्यास असून ते प्राध्यापक आहेत. ९ जून रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भोकर गावाजवळून जात असतांना गावातील मारुती मंदिराच्या पुढे लाल रंगाच्या ट्रॅक्टरने समोर चालणाऱ्या आशिष जाधव यांच्या (एमएच १९, ईजी ०१०८) क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी आशिष जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालक डिगंबर रविंद्र सोनवणे रा. भोकर ता.जि.जळगाव यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

खळबळजनक : मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिनावल शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; शेतकऱ्यासह रास्तारोकोमध्ये खा. रक्षाताई खडसेही सहभागी !

February 27, 2022

चिंचपूरा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 22, 2025

गाणी ऐकताना ईअरफोन कानातच फुटले, २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू

August 8, 2021

दीपनगर वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक ; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जोरदार आंदोलन !

January 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group