TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव पोलिस दलाची मोठी कारवाई ; वेगवेगळ्या कारवाईत शस्त्रसाठ्यासह आठ जणांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलीस दलाने मागील दोन दिवसात तीन वेगवेगळ्या धडक कारवायांमध्ये मोठा शस्त्रसाठा हस्तगत करत आठ जणांना अटक केली आहे. जप्त शस्त्रसाठ्यामध्ये गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह तलवारींचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

जळगावातून मध्यरात्री सहा जण ताब्यात !
जळगाव शहरातील एस. टी वर्कशॉप जवळ रात्री अंधारात काही जण हे मोटार सायकली घेऊन उभे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पो.ना. हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख अशांनी मध्यरात्री ३ वाजता रस्ता लुट व दरोडयाच्या प्रयत्नात असलेले स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर, (वय-१९), निशांत प्रताप चौधरी (वय १९), पंकज चतुर राठोड (वय- १९), यश देवीदास शंकपाळ (वय १९) यांसह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याजवळ गावठी बनावटचे पिस्टल, चाकु, मिरचीची पुड, दोर, ३ जिवंत काडतुस, दोन मोटार सायकली असे साहित्य मिळून होते.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

गावठी कट्टा, जीवंत काडतूसासह तिघांना अटक !
गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस बाळगणाऱ्या आणि विक्री करणा-या अशा तिघांना भुसावळ उप विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने भुसावळ शहरातून अटक केली आहे. ललीत तुलसीदास खरारे याच्याकडून गावठी कट्टा आणि जितेन आनंद बोयत याच्याकडून दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. गावठी कट्टाआणि जीवंत काडतूस या दोघांना विक्री करणारा पवन किसन खरारे याला देखील अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून दोन मोबाईल आणी मोटार सायकल हा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पो.हे. कॉ. सुरज पाटील, पो.हे.कॉ. रमण सुरळकर, पो.ना. यासीन पिंजारी, पो.ना. संकेत झांबरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तर भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात मयुर नारायण मोरे याने विना परवाना गावठी पिस्तूल आणि तलवारी बाळगल्या असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती. मयुर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, ५ तलवारी, १ काडतूस मिळून आले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडावद येथे एकाकडून गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस जप्त !
अडावद येथे एक तरुण गावठी कट्टा तस्करी करणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रविंद्र पाटील, दीपक शिंदे यांना मिळाली होती. पथकाने लागलीच बस क्रमांक (एमएच.२०.बीएल.२२७७) मध्ये बसलेल्या रमेश घुमरसिंग भिलाला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला यांची होती उपस्थिती ! 
पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेला भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

धक्कादायक : झोपेतच बाप-लेकाला सर्पदंश ; वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाथरस अत्याचार पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार

September 30, 2020

लग्नासाठी मुलगा पाहायला निघाले पण वाटेत घडलं भयंकर ; शिक्षक ठार, पत्नी जखमी !

June 2, 2023

भुसावळसह 13 रेल्वे स्थानकावर एटीएम !

September 1, 2023

खेळ छंद म्हणून जोपासा – भरतदादा अमळकर

May 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group