TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंत्यविधी उरकून घरी परतणाऱ्या लोकांना भरधाव ट्रकने उडवले !

अपघातात ४ ठार, तर ८ ते १० गंभीर जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अंत्यविधी उरकून घरी परतणाऱ्या लोकांना भरधाव ट्रकने उडवले !

अपघातात ४ ठार, तर ८ ते १० गंभीर जखमी !

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्नर (वृत्तसंस्था) अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या जमावाला भरधाव ट्रकने उडवले. यात चार जणांचा मृत्यू झाला असून यात एका महिलेसह लहान मुलगा आणि दोन ज्येष्ठ नागरिक ठार झाले. तर ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आणि चालक ट्रक सोडून निघून गेला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे घडली.

या अपघातामध्ये शीतल योगेश दाते (३०) व मुलगा रियांश योगेश दाते (५, दोघे रा. आणे) तसेच दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (६२, रा. गुळुंचवाडी) हे तिघे जागीच ठार झाले, तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (८०, रा. गुळुंचवाडी) हे उपचारादरम्यान मयत झाले. कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथील बाबजी भांबेरे यांचे निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला. अंत्यविधी कार्यक्रम उरकून नागरिक कल्याण-नगर रस्त्याने जात असताना साडेअकराच्या सुमारास नगरमार्गे भरधाव वेगाने आलेला ट्रक रस्त्यावरील दुचाकी,
चारचाकी वाहनांना धडक देत जमावात घुसला आणि आठ ते दहा नागरिकांना उडवले. या अपघातात रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा आणि अंत्यविधीतील दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

जळगाव : चोरीच्या दोन दुचाकींसह दोन संशयितांना रायसोनी नगरातून अटक; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चुकीचे बिल आकारणी करू नका ; महावितरणच्या मोहीमेने शेतकरी त्रस्त

December 27, 2021

शेतकरी कृती समितीतर्फे पंतप्रधानाना पत्र

September 25, 2020

जळगावातील वीज अभियंत्यांच्या नावाने मागितली 10 हजारांची लाच ; खाजगी इसमाविरोधात गुन्हा !

September 6, 2022

जळगावात दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई ; कारागृहात रवानगी !

June 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group