TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : चोरीच्या दोन दुचाकींसह दोन संशयितांना रायसोनी नगरातून अटक; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे गुरुवार १८ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित इसम दिसून आले. त्यांच्याकडे चोरीच्या दुचाकी सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती रामानंद नगर पोलीसांनी शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र गुरुमक राठोड (वय ५० वर्ष), सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार हे गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळेला रायसोनी नगर येथे शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास दोन संशयित इसम हे दोन दुचाकीवर संशयास्पदरित्या अंधाराचा फायदा घेवून फिरत असतांना मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव प्रेम संजय बडगुजर (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) व अविनाश दिनकर बागुल (वय २७, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) असे सांगितले.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच संशयित प्रेम बडगुजर याच्याकडील पल्सर वाहन (एमएच १९ डीजी ८०५०) आणि संशयित अविनाश बागुल यांच्याकडील पल्सर वाहन (एमएच ०२ टीजी ४९४१) या दोन्ही वाहनबाबत विचारपूस केले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक दुचाकी रामानंदनगर हद्दीतील चोरीची असून दुसरी मुंबई येथील चोरीची आहे. पोलिसांनी दोघं संशयित इसमांना अटक केली असून हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुचाकी चोरांकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

जळगावातील भीषण कार अपघातातील चालकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

August 27, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २३ सप्टेंबर २०२३ !

September 23, 2023

तेरी मेहरबानियाँ…मालकाचे प्राण वाचवण्यासाठी कुत्रा भिडला अस्वलासोबत !

July 30, 2023

खळबळजनक : चाळीसगावात तरुणाची चाकूचे वार करून निर्घृण हत्या !

January 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group