TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासन आपल्या दारी कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांची वचनपूर्ती !

अखेर 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता !

vijay waghmare by vijay waghmare
July 13, 2024
in जळगाव, यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेळगाव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेस रु. 592.01 कोटी किंमंतीचा प्रस्तावास मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कालच तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. 27 जून 2023 रोजी ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळ, जळगाव यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. तसेच ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सदर प्रकल्प मंजूर होण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सदर कार्यक्रमात दिलेला शब्द पाळला असून वचनपूर्ती केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

यावल तालुक्यातील बहुतांश क्षेत्र CGWB अहवालानुसार भुजल वापर दृष्ट्या डार्क झोन ( Over Exploited Zone) मध्ये येते तसेच शेळगाव बॅरेजच्या जलाशयापासून 16 किलोमीटर दूर व 100 मीटर उंचीवरील यावल तालुक्यातील अधिसूचित क्षेत्राला शेतकरी वैयक्तिकरित्या पाणी उपसा करू शकत नव्हते. शेळगाव बॅरेजवर आतापर्यंत झालेला रु. 900 कोटीचा खर्च झालेला असला तरी हजारो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असून सुद्धा केवळ यावल उपसा सिंचन योजनेस मंजुरी नसल्यामुळे आपले क्षेत्र ओलिताखाली आणता येत नव्हते. मात्र सदर उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने बरेज मधील बिना वापर असलेले पाण्याचा वापर होवून शेतकऱ्यांना खर्या अर्थाने शेती सिंचनाखाली येणार आहे.

यावल तालुक्यातील 19 गावांतील 9128 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली !

जळगाव ग्रामीण मतदार मतदारसंघातील शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्प केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजिवनी योजने अंतर्गत समाविष्ट आहे. शेळगांव बॅरेज बांधकाम पूर्ण झाले आतापर्यंत 50% जलसाठा झाला असून चालु वर्षात 100% पाणीसाठा करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा 166.366 द.ल.घ.मी. इतका आहे. यावल तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, महेलखेडी, कोरपावली, दहिगा, वाघोदे, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराळे, शिरसाट, यावल शहर, सांगवी बु. चितोडे, अट्रावल, सातोद, कोळवद या 19 गावातील 9128 हेक्टर कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदर प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.असल्यामुळे या गावातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकरी हिताच्या 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याचा आनंद : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

502 कोटीच्या यावल उपसा सिंचन योजनेस मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिल्याने प्रकल्पातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर होवून या योजनेद्वारे यावल तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने आपल्याला मनस्वी; आनंद आहे. शेती हा आपल्या समाजाचा कणा असून महायुती शेतकर्‍यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच या प्रकल्पांचा लाभ जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला आणि जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. भविष्यातही याच प्रकारे विविध प्रकल्पांना निधीची कमतरता पडू नाही. या सिंचन योजनेस आमदार  लताताई चंद्रकांत सोनवणे आणि चंद्रकांत पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

Weekly Horoscope : रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२ !

November 17, 2022

रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे “डायबेटिस ला हरवू या” शिबिर

September 28, 2021

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले १,८४,३७२ कोरोनाबाधित, १,०२७ जणांचा मृत्यू

April 14, 2021

नातीला प्रियकरासोबत आजीनं पाहिलं ‘त्या’ अवस्थेत ; नंतर आजीसोबत जे झालं ते वाचून तुमचा उडेल थरकाप !

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group