TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शालेय परिसरात मिनी मोबाईलद्वारे मुलींना भूरळ घालून त्यांना छुप्या पद्धतीने मोबाईल विक्री करणाऱ्यांचा पोलिसांच्या दामिनी पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी शहरातील एका शाळेजवळ प्रायोगित तत्वावर ऑपरेशन सजग राबविण्यात आले होते. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेला आणि त्यांच्या वर्तनाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकाराचा पर्दाफाश झाल्याने पालकांना सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जिल्ह्यामधील एका मुलींच्या शाळेच्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून दामिनी पथकातील महिला अंमलदारांनी
साध्या वेशात पाळत ठेवली होती. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आढावा घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या दरम्यान, हा प्रकार उघडकीस आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, दामिनी पथकाने तातडीने पावले उचलत काही शालेय विद्यार्थिनींकडून हे छोटे मोबाईल जप्त केले. त्यानंतर तातडीने शाळा प्रशासनाला आणि संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत जप्त केलेले मोबाईल पालकांच्या ताब्यात देऊन या प्रकाराची कल्पना देण्यात आली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलातर्फे पालकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

संशयास्पद वावरणाऱ्यांची तात्काळ माहिती द्या

शाळांच्या जवळ, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रवासाचे मार्ग, एसटी स्टँड, रिक्षा थांबे किंवा परिसरामध्ये असे लहान मोबाईल विकणारे किंवा संशयास्पद वावरणारे व्यक्ती
आढळल्यास तात्काळ दामिनी पथकाशी संपर्क साधावा अस आवाहन देखील करण्यात आले आहे.

शालेय परिसरात स्टॉलवर केली जात होती विक्री

शाळांच्या परिसराबाहेर काही इसमांकडून तात्पुरत स्टॉल थाटले जात होते. या स्टॉलवर अत्यंत लहान आकाराचे आणि स्वस्त (फक्त ९०० ते १००० रुप किंमत असलेले) मोबाईल गुप्तरित्या त्याची विक्र केली जात होती. हे मोबाईल आकाराने इतके लहान असतात की, ते कुठेही सहज लपवता येतात आणि पालकांनाही सहसा त्याची कुणकुण लागत नाही तसेच विक्रेते मुलींना स्वतःच्या फोनवरून किंवा या छोट्या मोबाईलद्वारे त्यांच्या बॉयफ्रेंडला फोन लावून देण्याचे गैरप्रकार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonExposed: Those luring others into a web of romance using mini-mobiles within school premises.

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

September 1, 2021

धक्कादायक ! दीड कोटी मिळाले अन् ५५ हजाराच्या उधारीमुळे एकुलत्या एक मुलाचा जीव गेला !

March 28, 2022

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 2, 2021

आमदार मंगेशदादा चव्हाण यांची मोठी घोषणा ; मुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा !

February 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group