TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात प्रांताधिकाऱ्यांची पालिकेत सरप्राईज व्हिजीट ; १० कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील गोपाळ नगर भागातील नगर परिषदेला (ता.१७) रोजी न.पा.प्रशासक या नात्याने सकाळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी प्रथम उपविभागीय अधिकारी यांच्या सांगण्यावरून नगर परिषदेच्या इमारतीला टाळे ठोकून अधिकारी व कर्मचारी कामावर वेळेवर हजर आहेत की,नाही यासंदर्भात प्रत्यक्षात पाहणी केली. यादरम्यान वेळेवर काम न करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक बसले आहे.सध्याच्या काळात नगर परिषदेचा करोभार प्रशासकीय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील यांच्याकडे आहे.नगर परिषदे संदर्भात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड असल्याने तसेच वेळेवर नागरिकांची कामे होत नसल्याने या अनुषंगाने (ता.१७) रोजी स्वतः उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सकाळी दहा वाजेला नगर परिषद कार्यालयाला अचानक भेट दिली व प्रथम कर्मचाऱ्यास नगर परिषद इमारतीला बाहेरून कुलूप लावण्यात सांगितले व इमारतीच्या आत सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट दिली.किती वाजेला कामावर येतात व किती वाजेला घरी जातात याबाबत माहिती जाणून घेतली.तसेच अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर येत नाही असे दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

अंबादास दानवेंचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब ; सोमय्यांचे आठ तासांचे व्हिडीओ असल्याचा दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्णब गोस्वामीच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

November 4, 2020

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती

February 11, 2025

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 22 मे 2024 !

May 22, 2024

… पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात : संजय राऊत

May 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group