TheClearNews.Com
Friday, November 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि मावस दिराने केला खून !

vijay waghmare by vijay waghmare
November 20, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

वाशी : अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना भूम तालुक्यातील रामकुंड शिवारात वाकवड तलावाजवळ गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मावस दिराला ताब्यात घेतले आहे. गोविंद शिवाजी कागदे (वय २७, रा. गोलेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गोविंद कागदे याचा विवाह सहा महिन्यांपूर्वी तांदूळवाडी (ता. वाशी) येथील बाळासाहेब चौधरी यांच्या कन्या अंजली हिच्याशी झाला होता. मात्र, विवाहापूर्वीच अंजलीचे तिच्या आत्याचा मुलगा शुभम सुभाष खोसे (वय २६) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता; परंतु अंजलीच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध गोविंदसोबत विवाह लावून दिला. लग्नानंतरही अंजली आणि शुभम यांच्यातील प्रेमसंबंध कायम होते. गोविंद हा त्यांच्या संबंधात अडसर ठरत असल्याने दोघांनी त्याचा खून करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.

READ ALSO

चला मन्यारखेडा तलावा किनारी!,हिरवांकुर-ग्रीनसिटी साकारतंय जैवविविधतेने समृद्ध “नंदनवन”

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

ठरलेल्या कटानुसार गुरुवारी गोविंदला फोन करून कुंथलगिरी घाटाजवळील रामकुंड शिवारातील वाकवड तलावाच्या परिसरात डोंगराळ भागात बोलावण्यात आले. तेथे त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर वाद झाल्याने अंजली आणि शुभम यांनी गोविंदवर चाकूने वार केले. त्यानंतर दगडाने डोके ठेचून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

गुराख्याने ऐकला ओरडण्याचा आवाज, पोलिसांना दिली माहिती

घटनास्थळी गोविंदच्या ओरडण्याचा आवाज एका गुराख्याने ऐकला. दोघेजण मिळून एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर गुराख्याने वाकवड येथील मारकड नामक व्यक्तीला फोन करून घटनेची माहिती दिली. मारकड यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शिंदे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी अंजली कागदे आणि शुभम खोसे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: WashiWife and cousin-in-law murder husband who stood in the way of their romantic relationship!

Related Posts

Uncategorized

चला मन्यारखेडा तलावा किनारी!,हिरवांकुर-ग्रीनसिटी साकारतंय जैवविविधतेने समृद्ध “नंदनवन”

November 19, 2026
Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेने सराफाला घातला २७.५६ लाखांचा गंडा !

April 8, 2025

प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा ही काळाची गरज ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

September 5, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, मंगळवार २२ मार्च २०२२ !

March 22, 2022

…तर चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे ; आम आदमी पार्टीचे निवेदन !

August 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group