TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा ही काळाची गरज ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अग्निशमन सेवा ही संरक्षणाची चौथी फळी मानली जात असून संकटकाळी धावून येणारा अग्निशामक दलाचा प्रत्येक जवान हा साक्षात विघ्नहर्त्याचे रूप आहे. प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले ते आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट उपक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर मधुकर सहकारी कारखान्याचे संचालक नरेंद्र नारखेडे होते. येथील सी.ग. भंगाळे माध्यमिक विद्यालयच्या जवळ आयकॉन कॉलेज ऑफ फायर अँड सेफटी मॅनेजमेंट या कॉलेजचे उदघाटन जिल्हाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी फायर अँड सेफटी क्षेत्रातील वाढती मागणी व त्या क्षेत्रात असलेल्या करियरच्या संधी यावर प्रकाश टाकला. तसेच या कॉलेजमध्ये प्रथमतःच मुलींनी प्रवेश घेतल्या बद्दल मुलीचे व त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. संस्थेच्या अद्ययावत तंत्रज्ञान व तज्ञ कर्मचारी वृंद यांचे सुद्धा कौतुक केले तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी म.स.सा.का. चे संचालक नरेंद्र नारखेडे हे होते. तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे हे होते. यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यम दुधनकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी, प्रा. अशोक महाजन, प्रा. रविराज मुसळे सोलापूर हे होते तर आभार संचालक योगेश भावसार यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. सचिन भालेराव, संजय खेडकर, मोहित पाटील, खुशाल पाटील, नीलिमा मेंडकी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

कोरोना काळात शिक्षक देवरुप बनून राबला : प्रा.बी.एन. चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अविवाहित गर्भवतीला २६ आठवड्याचा गर्भपाताची परवानगी ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !

October 10, 2021

आगामी जि.प व पं.स निवडणुकी संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

August 4, 2022

केंद्र सरकारचा मोठा निर्णय VLC Media Player ॲपवर घातली बंदी !

August 13, 2022

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत, 

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group