TheClearNews.Com
Thursday, November 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चला मन्यारखेडा तलावा किनारी!,हिरवांकुर-ग्रीनसिटी साकारतंय जैवविविधतेने समृद्ध “नंदनवन”

vijay waghmare by vijay waghmare
November 19, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर, एमआयडीसी परिसरालगत २५० एकरांपेक्षा अधिक विस्तीर्ण मन्यारखेडा तलाव परिसरात साकारत आहे निसर्गरम्य *”नंदनवन”

हिरवांकुर फाउंडेशन नाशिक, ग्रीनसिटी फाउंडेशन जळगाव, सामाजिक वनीकरण विभाग जळगाव आणि पारख रिअल्टीज लि. जळगाव* यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व्हे नं. २४०, ‘मेरा घर’ सोसायटीमध्ये भारतीय प्रजातींच्या ३१३१ आयुर्वेदिक वृक्षांसह पक्ष्यांसाठी फळ-फुलांचे जैवविविधतेचे जतन करणारा हरीत प्रकल्प साकारण्यात येत आहे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

या प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य

१. ऑन ग्राउंड प्रॅक्टिकल सेमिनार*
विद्यार्थी व उपस्थितांसाठी दोन ज्वलंत विषयांवर प्रात्यक्षिकासह सेमिनार –
अ) एक वृक्ष लाखो जीवांना आश्रय! म्हणून नावृक्षारोपण कसे करावे?* – योग्य खड्डा, माती परीक्षण, सेंद्रिय खत, पाणी व्यवस्थापन, संगोपन
ब) रेन वॉटर हार्वेस्टिंग – पावसाचे पाणी अडवावे, जिरवावे, भूजल पातळी वाढवावी याचे प्रात्यक्षिक. घरात, सोसायटीत, शेतात कसे करता येईल, याचे सोपे तंत्रज्ञान तज्ञांकडून.

हा केवळ भाषणाचा कार्यक्रम नसून *शिका आणि करा

अशी कार्यशाळा असणार आहे.

२. पक्ष्यांसाठी हक्काचे “नंदनवन”
करवंद, बोर, उंबर, पेरू, सीताफळ, आंबा, बकुळ, शेवगा, गुलाब, मोगरा, चाफा अशा देशी वृक्षांची पक्षी, मधमाशा, फुलपाखरांसाठी लागवड.

प्रकल्पाचा शुभारंभ
दिनांक : २० नोव्हेंबर २०२६, शुक्रवार
वेळ : सकाळी १०.१५ वाजता
ठिकाण : सर्व्हे नं. २४०, मन्यारखेडा तलाव परिसर, मेरा घर सोसायटी, जळगाव.

कसे पोहोचाल? जळगाव शहरातून कुसुंबाकडे जाताना जळगाव टोल नाक्याच्या समोरून सरळ नंदनवनकडे यावे.
*अडचण आल्यास – ७०६६५०६२७९

चला, नंदनवन फुलवूया… जैवविविधता जपूया… जळगाव हिरवेगार करूया!


दोन चौकटीतील संदेश

चौकट १
जळगाव शहर व जिल्ह्यात नद्या वर्षभर जिवंत वहायच्या. विहिरी, बोरवेलला अगदी ७०,८० फुटावर पाणी असायचे. आज कित्येक ठिकाणी विहिरी रूसल्या आणि बोरवेलने तीनशे ते चारशे फुटाची पातळी गाठली आहे. ही अत्यंत भयानक आणि चिंताजनक स्थिती आहे. यासाठी आजच सर्वांनी जागे होऊन प्रयत्न करायला हवेत.
विजय रा. वाणी

चौकट २
💧 पाणी म्हणजे काय?
पाणी हे असे अमृत आहे, जे माणूस कितीही प्रयत्न केले तरी निर्माण करू शकत नाही. ते केवळ निसर्गाच्या कृपेने पावसाच्या रूपानेच मिळते. म्हणूनच पाणी म्हणजे ईश्वराने आपल्या दारात थेट पोहोचवलेले निःशुल्क अमृत! त्याची निर्मिती आपण करू शकत नाही, पण संवर्धन नक्कीच करू शकतो.
निलयबाबु शाह जैन

निमंत्रक – हिरवांकुर फाउंडेशन नाशिक, ग्रीनसिटी फाउंडेशन जळगाव, सामाजिक वनीकरण विभाग जळगाव व पारख रिअल्टीज लि. जळगाव*

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२ !

October 14, 2022

शेतातील वीज पंप सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !

September 21, 2023

जामोद रस्त्याने एसटी सुरू होणार, रस्त्याचे काम लागले मार्गी

September 5, 2021

आडगाव येथे कोरोना लसीकरणाच्या कॅम्पचे आयोजन

May 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group