TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024 !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : गोड बोलून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. चिकाटीने व जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. धंद्यात खर्च, तणाव जाणवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ, मानसिक तणाव जाणवेल. या आठवड्यात तुम्हाला संयम बाळगावा लागेल. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधांच्या बाबतीत लाभ होईल. अस्वस्थता कमी होईल.

शुभ दिनांक : 14, 15

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

वृषभ : कोणताही करार करताना योग्य सल्ला घ्या. तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी दिसेल. महत्त्वाची आर्थिक कामे व दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. उतावळेपणा नको. सर्वत्र सावध रहा. क्षुल्लक तणाव, वाद जाणवतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास टाळावेत. या आठवड्यात वेळ अनुकूल राहिल. प्रेम संबंधात जोडीदाराला वेळ द्या, अन्यथा नात्यात दूरावा येईल. मनोबल कमी राहील.
शुभ दिनांक : 17, 18

मिथुन : रेंगाळलेली कामे करून घ्या. धंद्यातील चूक सुधारता येईल. गोड बोला. वसुली करा. बौद्धिक चमक राहील. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बुद्धिचातुर्याने वागल्यास समस्या सोडवता येतील. लोकप्रियता व प्रतिष्ठा मिळेल. प्रेमात हा आठवडा आनंदाचा असेल. प्रेम जीवनात शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला शांती मिळवून देईल. अनेक कामात सुयश लाभेल.
शुभ दिनांक : 14, 15

कर्क :कला, क्रीडा, साहित्यात विशेष यश, उत्साह, आत्मविश्वास वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे महत्त्व, टिकवण्यासाठी पूर्ण मेहनत घ्या. आर्थिक साहाय्य मिळवता येईल. नात्यात गैरसमज वाढतील. प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : 17, 18

सिंह : वाद वाढवू नका. धंद्यात मोह, अहंकार नुकसानकारक ठरेल. वस्तू सांभाळा. व्यसन नको. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. आनंदी व आशावादी राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून मुद्दे मांडा. चांगले वर्तन ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. लव्ह लाईफमध्ये जीवन फार चांगले असेल. आठवड्याच्या शेवटी वेळ वाया घालवू नका, नुकसान होईल. कामे यशस्वी होतील.
शुभ दिनांक : 14, 15

कन्या : नोकरीत कामाची प्रशंसा, बढती, बदलीची शक्यता. कर्जाचे काम करा. व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या शब्दाला मान देऊन निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवणारे काम करा. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका. आठवड्याच्या सुरुवातील अस्वस्थ असाल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या, अन्यथा मन उदास राहिल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
शुभ दिनांक : 14, 15

तुळ : अनेक रेंगाळलेली कामे करा. प्रयत्नाने यश खेचता येईल. रागाचा पारा वाढवू नका. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. नोकरीत कठीण कामे करून दाखवाल. धंद्यात मोठा लाभ होईल. प्रवासात सावध रहा. भाग्यकारक अनुभव येतील. कुटुंबातील कोणीतरी तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला मदत करेल. जोडीदाराला अधिक महत्त्व द्या. दुपारनंतर विशेष आनंदी राहाल.
शुभ दिनांक : 18, 19

वृश्चिक : धंद्यात नवे धोरण ठरवता येईल. मोठे काम मिळवा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अर्धवट कामे पूर्ण कराल. कामाचा ताण राहील. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. गैरसमज, तणाव दूर करून उमेदीने प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाबाबत निराश होऊ शकता. प्रवास नकोत. आरोग्य जपावे.
शुभ दिनांक : 18, 19

धनु : सुटत आलेल्या समस्येला कदाचित वेगळीच कलाटणी मिळेल. जवळच्या व्यक्ती दूर गेल्यासारख्या वागतील. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसन नको. नोकरी टिकवा. वाद वाढवू नका. आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराच्या सहवासात तुम्हाला आराम मिळेल. जोडीदारासोबत भविष्यासाठी निर्णय घ्याल. ​प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
शुभ दिनांक : 14, 15

मकर : कायद्याला धरूनच वक्तव्य करा. नोकरीत दगदग, धावपळ होईल. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. फसगत टाळा. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा वाढेल. तुमचे धोरण इतरांना पटणे कठीण वाटेल. प्रवास होतील. प्रेम जीवनात नवीन सुरुवात कराल. या काळात कोणतेही काम करण्यासाठी वेळ अनुकूल असेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : 17, 18

कुंभ : महत्त्वाच्या वस्तू जपा. प्रवासात धोका पत्करू नका. विरोधाला कमी समजू नका. दुपारनंतर आनंदी राहाल. नातेवाईक भेटतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवासात आनंद मिळेल. अहंकाराची भाषा धोका निर्माण करेल. नोकरीत नम्रता ठेवा. चूक टाळा. धंद्यात हिशेब सांभाळा. हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत संमिश्र असेल. प्रेमसंबंधांमध्ये सुरुवातीला मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ राहिल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
शुभ दिनांक : 19, 20

मीन : सप्ताहाच्या सुरूवातीला तारतम्य ठेवा. कायद्याला स्मरून विधान करा. नोकरीच्या कामात चूक टाळा. व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. धंद्यात चर्चा करताना घाई नको. नवा पर्याय शोधता येईल. नविन परिचय प्रेरणादायक वाटेल. उत्साही राहाल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. संवाद साधल्याने नात्यातील दूरावा दूर होईल. दुपारनंतर काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
शुभ दिनांक : 19, 20

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठे यश ; सात राज्यांत १३ पैकी १० जागांवर विजय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुन्या वादातून वैजापूर येथे एकाचा निर्घृण खून !

December 7, 2024

भुसावळ डीवायएसपीपदाचा पदभार कुमार चिंथा यांनी स्वीकारला

October 6, 2020

मद्याच्या किमतींचे फिक्सिंग करणाऱ्या कंपन्यांना ८७३ कोटी रुपयांचा दंड ; सीसीआयने केली कारवाई

September 27, 2021

सरणावर झोपून आंदोलन करणाऱ्याविरुद्ध बोदवड पोलिसात तक्रार !

September 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group