TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुध संघाच्या बड्या अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीने रोखली पिस्तुल?

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2023
in गुन्हे, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या एका बड्या अधिकाऱ्यावर माजी लोकप्रतिनिधी तथा संघाचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने पिस्तुल रोखल्याची मोठी चर्चा शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सुरु आहे. मात्र, या घटनेविषयी कुणीही बोलायला तयार नाहीय.

पिस्तुल रोखल्याच्या घटनेबाबत दोन वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पहिल्या कथेनुसार जिल्हा दूध संघाची शनिवार बैठक होती. एक बडा अधिकारी बैठकीतून उठून गेल्यानंतर सुमारे तास दीड तास ते बैठकीला आलेच नाही. त्यामुळे संघाचा पदाधिकारी तथा एका माजी लोकप्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही.

READ ALSO

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

अधिकारी बैठकीत परत असल्यावर दोघांमध्ये बैठकीतच शाब्दिक चकमक होवून तूतू मैं मैं झाली. यानंतर माजी लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यावर रोखली पिस्तुल. तर दुसऱ्या थेअरनुसार शनिवारी जिल्हा दूध संघात बैठक होती. बैठकीनंतर एका माजी लोकप्रतिनिधीला बराच वेळ बाहेर बसून ठेवण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या लोकप्रतिनिधीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर थेट पिस्तूल रोखली, अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनासह दुध संघातील राजकीय तथा प्रशासकीय अधिकारी देखील या घटनेबाबत बोलायला तयार नाहीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्वसामान्यांना फटका ! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ

September 1, 2021

अमळनेर दंगल संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी !

June 15, 2023

पावणेसात लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाच्या अधीक्षकासह लिपिकास पकडले !

November 3, 2023

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group