TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदिवासी समाजासाठी उपसभापती झिरवळ यांचे मंत्रालयासमोर आंदोलन !

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2024
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. आदिवासींमधून धनगरांना आरक्षण नको, अशी भूमिका झिरवळ यांनी या वेळी मांडली. दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतर संध्याकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, राज्यात धनगर आणि आदिवासी समाज अशा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

विधासनसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये आणि पेसा भरती सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. मुख्य म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे आंदोलन सुरू होते. आदिवासी समजाच्या आरक्षणाला धक्का अशी भूमिका लावू नका, आदिवासी समाजाने सतत मांडली आहे. आरक्षणावर मात्र, सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने आमदार सरकारच्या विरोधात उतरले. आदिवासी कोट्यातून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत. वास्तविक सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातही हा विषय टिकलेला नाही. तरीही याचा पुन्हा पुन्हा आग्रह केला जात आहे आणि सरकार त्याला पाठिंबा देत आहे. सरकार या वेळी कोणालाही विश्वासात घेत नाही. आम्ही सत्तेत आहोत म्हणूनच यावर निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे झिरवळ म्हणाले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धरणगाव नगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विरार रुग्णालय आग दुर्घटना; दोन डॉक्टरांना अटक

April 25, 2021

धरणगाव तालुका भाजपतर्फे बळीराजा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 24, 2025

धरणगाव तालुका हादरला : वृद्धाचे कान कापून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास !

December 30, 2022

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक वडिलांचा मृत्यू, दोन मुलं जखमी !

November 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group