TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

vijay waghmare by vijay waghmare
August 8, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बंद घराला लक्ष करत मुद्देमाल चोरुन नेण्याचा चोरट्यांचा धडाका सुरुच आहे. शहरात डॉक्टराचे कुलुपबंद घर भर दिवसा फोडुन चोरट्यांनी रोकड व दागिने असा सुमारे ६५ हजार रुपयांचा – मुद्देमाल चोरुन नेला. शहरातील भगीरथ कॉलनी राधा अपार्टमेंट येथे ही घटना बुधवारी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

उमाकांत दिलीप जावळे (वय ४२, रा. ममुराबाद, ह.मु. राधा अपार्टमेंट जळगाव) हे पेशाने डॉक्टर आहेत. सकाळी नऊ वाजता घराच्या मुख्य दरवाजाला कुलुप लावुन ते कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी हेरत चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत राहत्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडत आमध्ये एन्ट्री केली.घरात मुद्देमालाचा शोधात सामान अस्तव्यस्त केला. गोदरेज कपाट उघडुन पाहिले. कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली रोकड व दागिने हाती लागताच चोरटे पसार झाले. दुपारी डॉ. जावळे हे घरी आले असता त्यांना दरवाज्याचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात सामान विखुरलेल्या अवस्थेत पडलेला होता. गोदरेज कपाटाच्या लॉकरमधील मुद्देमाल गहाळ झाल्याचे दिसुन आले. त्यांनी या प्रकरणी खबर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली. सपोनि अनिल वाघ, ग्रेड. पीएसआय उल्हास चहाटे यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

रोकडसह पोत लांबवली

२५ हजार रुपयांची रोकड, ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाची पोत, पाच ग्रॅम वजनाची कानातील रिंग, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, पाच ग्रॅम वजनाची महिलेची अंगठी, सहा ग्रॅम वजनाची कानातील बाली असा ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDoctor's locked house broken into in broad daylight.

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल : संभाजी भिडे

July 1, 2021

एक विवाह ऐसा भी : पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची स्नेहाची शिदोरी !

April 28, 2024

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार २६ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

May 26, 2022

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group