TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2026
in जिल्हा प्रशासन, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ, (प्रतिनिधी) शहाबाज देशपांडे – नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी, प्रशासकीय प्रश्न आणि विविध अडीअडचणींचे स्थानिक स्तरावर जलद व कालबद्ध निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर ‘जनसमाधान बैठक’ हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवारी भुसावळ येथील उपविभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसमाधान बैठक संपन्न झाली.

बैठकीदरम्यान नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या व मागण्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

READ ALSO

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये

स्थानिक स्तरावर तात्काळ निवारण :
नागरिकांना आपल्या समस्यांच्या निवारणासाठी जिल्हा मुख्यालयात वारंवार जावे लागू नये, यासाठी जिल्हाधिकारी दर गुरुवारी उपविभागीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तक्रारींचे प्रभावी व जलद निराकरण करण्यास मदत होत आहे.

डिजिटल पारदर्शकता व अर्जांचा मागोवा :
बैठकीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाचे तात्काळ स्कॅनिंग करून त्याची ‘जनसमाधान पोर्टल’ वर नोंद केली जात आहे. प्रत्येक अर्जाला स्वतंत्र क्यूआर (QR) कोड देण्यात येत असून, त्याद्वारे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता वाढून अर्जांच्या कार्यवाहीवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होत आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असून, शासनाच्या सेवा अधिक वेगाने, पारदर्शकपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalEmpowering the Common People: 'Jansamadhan Meeting' (Public Grievance Redressal Meeting) Held at Bhusawal in the Presence of the District Collector

Related Posts

जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दूध संघ प्रकरणी ‘जैसे थे’चा निर्णय ; प्रशासक की, संचालक मंडळ?, जाणून घ्या…हायकोर्टाचा निर्णय !

August 1, 2022

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

May 16, 2021

संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली, प्रेक्षक गॅलरीतून दोघांच्या लोकसभेत उड्या !

December 13, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

June 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group