TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात तरुणीवर अत्याचाराचा आरोप, जालना जिल्ह्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा आरोप अमरावती जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणीने केला आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून जालना जिल्ह्यातील २४ वर्षीय ऋषिकेश लक्ष्मणराव वाघ (रा. धोंडखेडा, ता. भोकरदन, जि. जालना) याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची संशयित ऋषिकेश वाघ याच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित बोलणे सुरू झाले आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. २६ ऑगस्ट २०२५ रोजी तरुणाने तरुणीला भुसावळात बोलावले. त्यानुसार ती अमरावती येथून रेल्वेने भुसावळात आली. दुपारी सुमारे ३ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर संशयिताने तिला एका लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने फिर्यादीत केला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने १० जानेवारीनंतर त्यांचे बोलणे बंद झाले. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संशयिताने फोन करून लग्न करता येणार नसल्याचे सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

मार्च २०२६ मध्ये तरुणीने संशयित तसेच त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने ती आसेगाव-पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी ऋषिकेशचे वडील लक्ष्मणराव वाघ व त्याच्या आईने समजूत घालत समझोता केला. ऋषिकेश घरी आल्यानंतर त्याच्या लग्नाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आल्याने तरुणीने त्यावेळी तक्रार दाखल केली नाही.

मात्र त्यानंतरही लग्नाचे आश्वासन पूर्ण न झाल्याने अखेर तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून संशयित ऋषिकेश लक्ष्मणराव वाघ याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद सय्यद करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalSocial media acquaintance proves costly

Related Posts

गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव खून प्रकरणाला गंभीर वळण ; जिनिंग मालकासह ठेकेदाराला सहआरोपी करा ; मनसेचे अॅड. जमील देशपांडे यांची मागणी !

January 1, 2023

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

September 18, 2020

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?, पुण्यात ईडीचे ७ ठिकाणी छापे

November 11, 2021

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २३ मार्च २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group