TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन मित्रांवर काळाचा घाला !

सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) सहलीसाठी विद्यार्थी घेऊन रायगडकडे निघालेल्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिली. यात देवीच्या यात्रेहून परत गावाकडे निघालेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात दोघे मित्र जागीच ठार झाले. विजय ऊर्फ पप्पू संभाजी आव्हाड (३७) व विकास हरिभाऊ पवार (२७, रा. दोघेही कळंब) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कळंब येथील स्मशानभूमीत दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी ( सारणी) पाटीलगतच्या पुलाजवळ दि.१९ एप्रिल रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान हा अपघात घडला. दरम्यान, विजय व विकास हे दोघे मित्र बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कळंबहून दहिफळ ( ता. केज) येथील यात्रेसाठी आले होते. त्यानंतर यात्रेतील देवीचे दर्शन घेऊन ते रात्री आपल्या दुचाकीवरून परत कळंबकडे निघाले होते. त्याचेवळी सहलीसाठी रायगडकडे निघालेल्या अंबाजोगाई येथील एका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले.

READ ALSO

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

मृत विकासच्या फोनवरून त्याचा भाऊ अमोलला फोन लावल्यानंतर दोघांची रात्री ११ वाजता ओळख पटली. ट्रॅव्हल्समध्ये विद्यार्थ्यांना कुठलीही इजा झाली नाही. केज ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघातासंदर्भात केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ट्रॅव्हल्स चालक फरार झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
Next Post

कडक उन्हात काम....झाडाखाली बसले आणि पाणी पिताच जागेवरच शेतकऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ३६ झाले बरे !

December 21, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४ !

October 28, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २१ ते २७ ऑगस्ट २०२२ !

August 21, 2022

जळगाव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसची धडक ; पती ठार, पत्नी गंभीर !

April 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group