TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

जाणून घ्या...कसं असेल तुमचं साप्ताहिक राशिफल !

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामातील उत्साह वाढेल. आपला उत्साह व उमेद विशेष असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. व्यवसायात जाहिरात माध्यमातून बराच मोठा फायदा होईल. आपल्यावर असणारी जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडणार आहात. प्रवास सुखकर होतील. सप्ताहाच्या शेवटी कलाटणी देणारी घटना घटना घडेल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ : वादविवाद टाळा. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. मानसिक अस्वस्थता राहील. धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या धनस्थानातून होत आहे. व्यवसायात गुंतवणूक टाळा. वाढीव कामे करावी लागल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवास नकोत. नोकरीत व्याप वाढेल, पण वर्चस्व सिद्ध कराल. धंद्यात संयम ठेवा. कला, साहित्यात उत्साहवर्धक घटना घडतील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

मिथुन : समोरच्याने हिनवण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे दुर्लक्ष करा. कारण सध्याचे दिवस अनुकूल नाही. तुम्हाला विविध लाभ होणार आहेत. काहींची अध्यात्मिक प्रगती होणार आहे. व्यवसायात नको तो व्याप वाढवू नका. प्रवास सुखकर होतील. प्रियजनांसमवेत आज आपण आपली अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत चिंता राहील. सहकारी दगा देतील. धंद्यात नुकसान टाळता येईल.

कर्क : व्यवसायात तोंडी व्यवहार टाळा. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. आपली कामे आपण प्राधान्याने पूर्ण करु शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे काम ताबडतोब करून द्यावे लागेल. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरीत धावपळ होईल. तणाव, अहंकार ठेवू नका. परिचयात वाढ होईल.

सिंह : राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्र-मैत्रिणींसोबत करमणूक होईल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आपण आपली अनेक कमी मार्गी लावणार आहात. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. ज्ञानात भर पडेल. कला, क्रिडा, साहित्यात प्रगती कराल. नोकरीधंद्यात बढती होईल. वसुली करा.

कन्या : सध्या व्यवसायात कोणतेही नवीन बदल करू नका. भांडवलाचा योग्य त्या ठिकाणी वापर करा. मानसिक अस्वस्थता राहील. कामाचा ताण व दगदग राहणार आहे. विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. भावंडांची मदत मिळेल. या आठवड्यात आपण प्रवास करण्याचे टाळावे तसेच वाहने चालविताना सावकाश चालवावीत. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल.

तुळ : व्यवसायात पळापळ करणे टाळा. नोकरदार वर्गाला नियमांचे पालन करावे लागेल. आनंदी व उत्साही राहणार आहात. काल जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता संपेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. काहींना आर्थिक लाभ होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असणार आहे. नोकरीत राजकारण खेळले जाईल. धंद्यात सतर्क रहा. हिशेब पुन्हा तपासा. मोह, व्यसनाने नुकसान होईल.

वृश्चिक : व्यवसायात फायदा कमी झाला तरी चालेल, पण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. अनावश्यक व जास्तीची कामे करावी लागणार आहेत. मनोबल कमी राहील. नोकरदार वर्गाने सध्या धाडसाचे निर्णय घेणे योग्य राहणार नाही. आर्थिक चणचण भासेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे. या आठवड्यात आपण प्रवास करण्याचे टाळावे. धंद्यात नवे धोरण फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टीतून नवे डावपेच टाकून वर्चस्व वाढवता येईल. अनावश्यक खर्च वाढणार आहेत.

धनु : व्यवसायात चालढकल करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. नवीन कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. उधारीचे व्यवहार टाळा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. प्रवासातून फायदा होईल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. क्षेत्र कोणतेही असो, गाफील राहू नका. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव राहील. प्रकृतीची काळजी घ्या.

मकर : व्यवसायातील जबाबदारी दुसऱ्यांवर टाकू नका. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालेल. मानसिक प्रसन्नता राहील. तुमचे मन आज आनंदी व आशावादी राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करताना मागील अनुभव विसरू नका. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. दौऱ्यात, प्रवासात सावध रहा. धोका पत्करू नका. धंद्यात वाढ होईल. नवे परिचय उपयुक्त ठरतील.

कुंभ : नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी करमणूक होईल. संतती सौख्य लाभेल. काहींना नातेवाईकांना भेटायला जावे लागणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. अनुकूलता लाभेल. धंद्यात भागीदार खेळी खेळेल. चातुर्य वापरा. वसुली कठीण वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा.

मीन : व्यवसायातील परिस्थिती उत्तम राहील. नोकरदार वर्गाला पर्यायी गोष्ट स्वीकारणे योग्य राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी व आशावादी राहील. सौख्य व समाधान लाभणार आहे. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. धार्मिक गोष्टींना भेट द्या. प्रकृती ठणठणीत राहील. आर्थिक कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात. प्रवासात काही सुखकर अनुभव येणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. महत्त्वाचे मुद्दे मांडाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. स्पर्धेत प्रगती होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
Next Post

व्हाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्षपदी परेश बऱ्हाटे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

 फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा ठरला ?

June 24, 2022

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कै. चेतनदास मेहता रुग्णालयास महापौर व उपमहापौरांची भेट !

May 12, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 26 मार्च 2024 !

March 26, 2024

जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group