TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील बोगस शिक्षक भरती प्रकरण ; पाच संशयितांचा अटकपूर्व फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2023
in क्रीडा, गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील प.क.कोटेचा महाविद्यालयात झालेल्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात दाखल गुन्ह्यातील पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.

शिक्षकांनी दुसरीकडे कार्यरत असताना कोटेचा महिला महाविद्यालयात कार्यरत असल्याचे दाखवून शासनाचा 10 लाख 54 हजार 630 रुपयांचा पगार हडपत तसेच खोटी बिले व कागदपत्रे, ठराव करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जयश्री न्याती यांच्या तक्रार अर्जावरून सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. संशयितांनी अटकपूर्व मिळण्यासाठी भुसावळ न्यायालयात अर्ज केल्यानंतर अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने संशयितांच्या अडचणी वाढल्या आहेत.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

फसवणूक प्रकरणी 7 सप्टेंबर 2023 रोजी अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार, संस्थाध्यक्षा पद्माबाई मोतीलाल कोटेचा, संस्थेचे सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा, प्रा.डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य जनार्दन विश्वनाथ धनवीज, शिक्षक रुकसाना बी.ताजमल हुसेन या पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीशांशी फेटाळला. फसवणूक प्रकरणातील शिक्षिकेला कोटेचा सोसायटीतून तब्बल 40 लाखांचे कर्ज कर्ज देण्यात आले आहे. या पैशांचा फायदा संशयित आरोपींना झाला आहे का? अजून कोण कोणते व्यक्ती व कर्मचारी यांचा सहभाग असू शकतो? आदी कारणास्तव अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, अर्जदार जयश्री न्याती यांच्यातर्फे जामीन अर्जावर हरकत नोंदवण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. भुसावळ शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघण म्हणाले की, या प्रकरणातील सर्व दोषींना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

खान्देशातील कवींच्या कवितांनी कोसळल्या 'काव्याच्या श्रावणसरी' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांकडून पिडीताच्या कुटुंबाचे सात्वंन : ८ लाखांच्या मदतीचे प्रशासनास आदेश

November 12, 2020

मोबाईलवर लिंक पाठवून जळगावात एकाची साडेतीन लाखांत फसवणूक !

January 24, 2023

मद्याच्या किमतींचे फिक्सिंग करणाऱ्या कंपन्यांना ८७३ कोटी रुपयांचा दंड ; सीसीआयने केली कारवाई

September 27, 2021

कपड्यांवर समस्या, मनावर परिणाम! : प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आगळावेगळा प्रचार

January 8, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group