TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विसर्जनस्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राहणार सज्ज

वन्यजीव संरक्षण संस्थेचे जीवरक्षक आणि सर्पमित्र पथकही तैनात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, याठिकाणी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव सज्ज झाला असून वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आणि जीवरक्षक शोध व बचाव पथक तसेच निर्माल्य संकलनासाठी श्री सेवकासह ४० जणांचे पथक मेहरुण तलाव परिसरात सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांच्या नेतृत्वात रविवार, १९ सप्टेंबर रोजी पूर्णवेळ हे पथक कार्यरत राहणार आहे. या शोध व बचाव पथकास जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बोट उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात १० पट्टीचे पोहणारे प्रशिक्षित जीवरक्षक तैनात राहणार आहेत. तर अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरावर सतत नजर ठेवून असणार आहेत. असे संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, बाळकृष्ण देवरे यांनी कळविले आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

मेहरूण तलावात श्रींच्या विसर्जन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, या अनुषंगाने दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शोध व बचाव पथक तैनात केले जाते. त्यानुसार यावर्षीही हे पथक तैनात राहील. याचबरोबर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तही तैनात राहणार आहेत.

असे राहील नियोजन

जीवरक्षक पथक

नरवीर सिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, योगेश गालफाडे, ऋषी राजपूत, शीतल शिरसाळे, अजीम काझी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, सतीश कांबळे, रितेश भोई, चेतन भावसार, रवींद्र फालक तसेच मनपा अग्निशमन विभाग जीवरक्षक पथक देखील तैनात राहणार आहेत. हे सर्व जीवरक्षक सकाळपासून रात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत बोट घेऊन मेहरुण तलावात गस्त घालून नागरिकांना सूचना देतील.

या परिसरात साप, विंचू यांचा अधिवास असल्याने अचानक सर्प दृष्टीस पडल्यास नागरिक घाबरून धावपळ करतात, यावर पर्याय म्हणुन वन्यजीव संरक्षण संस्थेचे १० सर्पमित्रही याठिकाणी तैनात राहणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 7709776446/ 9028308365 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

सर्पमित्र पथक

जगदीश बैरागी, अभिषेक ठाकूर, सुरेंद्र नारखेडे, निलेश ढाके, शुभम पवार, दुर्गेश आंबेकर, दिनेश कोळी, बापू कोळी, किरण सपकाळे, वासुदेव वाढे, गणेश सोनवणे हे राहतील.

निर्माल्य संकलन श्री सेवक

तलावात निर्माल्य जाऊ नये तसेच लहान मुले काठावर जाऊ नये, यासाठी २० जणांचे पथक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात निर्माल्य संकलनासाठी तैनात राहणार आहे. नागरिकांनी निर्माल्य या पथकाकडे जमा करावे. या पथकात प्रसाद सोनवणे, अरुण सपकाळे, जितेंद्र सोनवणे, भूषण चौधरी, गणेश सपकाळे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, रवींद्र भोई, ललित शिरसाठे, तुषार रंध्ये, भुपेंद्र तळेले, गौरव शिंदे आदि सहभागी राहतील असे रावल यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

धरणगाव येथे आज ओबीसी परिषद नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ठाकरे सरकार हे जनतेच्या विश्वासघातातून निर्माण झालंय’- फडणवीसांची सडकून टीका

November 28, 2020

राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकने घेतला पेट; कारण अस्पष्ट

July 10, 2024

धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काढला काटा ; मुलीच्या मदतीने गळा आवळून मारलं !

April 17, 2022

ठाण्यातील सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

April 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group