TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गतिमान केंद्र व राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार : आमदार मंगेश चव्हाण !

पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील २६ किमीच्या रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2023
in चाळीसगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील २६ किमीच्या रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळेच आमदार मंगेश चव्हाण (Mla Mangesh Chavhan) यांनी गतिमान केंद्र व राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

अवघ्या दोन महिन्यात निधी मंजूर !
अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढूपणामुळे रखडलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) च्या कामाला भाजपा – सेना युती सरकारने गती दिली असून अवघ्या दोन महिन्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यासाठी २०३९ कोटींच्या निधीतून २५५१ किमीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यात केंद्र शासनाचा १२१८ कोटी व राज्य शासनाचा ८२१ कोटी असा सहभाग असणार आहे.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

चाळीसगाव मतदारसंघातील या रस्त्याचा विषय लागणार मार्गी !
चाळीसगाव मतदारसंघातील पातोंडा – वाघडू -रांजणगाव – राष्ट्रीय महामार्ग २११ (१०.४३ किमी) आणि शिंदी – हिरापूर – अंधारी – तमगव्हाण (१५.९४ किमी) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. त्यातील हिरापूर – अंधारी – तमगव्हाण या रस्त्याला काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याची निविदा देखील निघाली आहे. मात्र सदर रस्त्याची तातडीने सुधारणा होणे गरजेचे असल्याने त्याऐवजी रस्त्याचा पुढील भाग या कामात समाविष्ट करण्यात यावा अशी देखील मी शिफारस शासनाकडे करणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी मानले आभार !
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सदर दोन्ही रस्त्यांसाठी २२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदींचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

स्व.राजेंद्र महाजन यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबीराचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा : विनायक महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसे म्हणतात…संजय पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद, दुसरीकडे अजितदादांनी दिली प्रेमाने भेट !

March 23, 2023

धरणगाव नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन !

August 30, 2024

मोठी बातमी : यूपीतील गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असदचे एन्काउंटर !

April 13, 2023

कृषी कायद्याविरोधात आंदोलन ; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात !

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group