TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा कोषागार दिन साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र वित्त व लेखा कोषागारे या विभागाची स्थापना १९६२ मध्ये स्वतंत्रपणे करण्यात आली. तेव्हापासून १ फेब्रुवारी हा दिवस लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. येथील जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिनानिमित्ताने लेखा व कोषागार संचालक बाळासाहेब घोरपडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

घोरपडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वित्त विभाग अधिनिस्त लेखा व कोषागार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र खुप व्यापक आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला सदैव तत्पर राहून काम करावे लागते. शासकीय निधीचा योग्य प्रकारे विनियोग, वाटप यावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवून विहित वेळेत त्याचे योग्य पध्दतीने वाटपाचे मुख्य कर्तव्य बजावताना विलंब किंवा चुकीला वावच नसतो. याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत, स्थानिक निधीचे सहाय्यक संचालक भालचंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी खैरनार, निवृत्त अपर कोषागार अधिकारी जी. टी. महाजन, अपर कोषागार अधिकारी सतीष महाजन, उप कोषागार अधिकारी महाजन, चौधरी, घन:शाम चौधरी, गोविंद पाटील आदि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत यांचेसह सहाय्यक संचालक चव्हाण, लेखा अधिकारी खैरनार तसेच निवृत्त अपर कोषागार अधिकारी जी. टी. महाजन यांनी लेखा व कोषागार दिनानिमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या दिनाचे महत्व, कर्तव्य आणि जबादाऱ्या या संदर्भात मार्गदर्शन केले.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

प्रास्ताविकात गोविंद पाटील यांनी लेखा व कोषागार दिनाचा उद्देश आणि त्याचे आपल्या दैनंदिन कामकाजातील महत्व याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
Next Post

बोदवड तालुक्यात कामांबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी : पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील

July 15, 2021

High Odds In Sports Betting At 1 Win Uz

November 19, 2022

जळगाव नागरिक मंच करणार महामार्गावर विघ्नहरण जागृती !

September 3, 2024

जिल्ह्यात आज २९ कोरोनाबाधित, ४४ झाले बरे ; ८ तालुके निरंक !

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group