TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समस्त कुणबी पाटील पंच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर !

समाजाने मला भरभरून प्रेम दिले : भिमराज पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
June 2, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष भिमराज पाटील यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नवनियुक्त अध्यक्ष माधवराव पाटील यांच्याकडे पदभार सोपवला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा ३ वर्षांचा नियोजित कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रोसेडिंग बुकमध्ये इतिवृत्त नोंदवून तसेच जुन्या सदस्यांनी रीतसर राजीनामे देऊन सर्व कार्यकारिणी बरखास्त झाली. माजी अध्यक्ष भिमराज पाटील यांनी सांगितले की, ६ वर्ष समाजाने माझ्यावर विश्वास व्यक्त करत भरभरून प्रेम दिले त्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे. यानंतर नवीन व्यक्तीला संधी देण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वच संचालकांनी नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी नावे देण्याचं आवाहन केलं परंतु दीड ते दोन तासांच्या चर्चेनंतर असा निष्कर्ष निघाला की, जुन्या सदस्यांनी यापूढेही पदभार सांभाळावा. यानुसार फक्त अध्यक्ष बदलण्यात आला व जुनी कार्यकारिणी जशीच्या तशी ठेवण्यात आली. ३ वर्षांसाठी निवडलेल्या नवीन संचालकांची निवड सर्वानुमते समाज बांधवांनी केली तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष भिमराज पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष माधवराव पाटील व उपाध्यक्ष दिलीप पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करत पदभार सुपूर्द केला. नवीन कार्यकारिणीत सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील संचालक चुडामण पाटील, कैलास पाटील, दत्तू पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, गणेश पाटील, भिमराज पाटील, अशोक पाटील, किशोर पाटील, परशुराम पाटील, गणेश पाटील,आनंद पाटील, वाल्मिक पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र पाटील व शिपाई अशोक झुंजारराव याप्रमाणे राहील.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrngoankunbi

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
Next Post

बोदवड शहरात रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून 20 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ६३ कोरोनाबाधित, ३५ झाले बरे !

February 16, 2021

आजारी नातीला पाहण्यासाठी निघालेल्या आजीचा वाटेतच अपघाती मृत्यू !

June 22, 2023

शाहू महाराजांचा गौप्यस्फोट ; संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी फडणवीसांची खेळी

May 28, 2022

दूध संघाची निवडणूक : मंदाकिनी खडसेंविरोधात आमदार मंगेश चव्हाण यांची उमेदवारी !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group