TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएम केंद्रातील घटना : जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
July 12, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बोलण्यात गुंतवून ठेवत हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलवून पुरुषोत्तम वसंत तळेले (वय ५४, रा. भुसावळ) या ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले. ही घटना दि. १० जुलै रोजी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळील एटीएम केंद्रात घडली. या प्रकरणी अनोळखी तरुणाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतमध्ये नियुक्तीस असलेल्या ग्रामसेवक असलेले पुरुषोत्तम तळेले हे त्यांच्या पत्नीला घेऊन जळगावातील एका रुग्णालयात आले होते. उपचारासाठी ते एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले, परंतू पैसे निघत नव्हते. त्या वेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अंदाजे २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाने ‘तुमच्या खात्यात बॅलेन्स नसेल’ असे म्हणत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्याजवळ असलेल्या एटीएम कार्डची हातचालाखी करीत अदलाबदल केले. परंतू एटीएममधून पैसे न निघाल्याने तळेले रुग्णालायात निघून गेले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून आठ वेळा प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण ८० हजार रुपये कमी झाल्याचे दिसले.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

एटीएम केंद्रात हाताचालाखी करीत परस्पर एटीएम कार्ड बदलवूनन पैसे काढून फसवणुक केल्याप्रकरणी पुरुषोत्तम तळेले यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक सुवर्णा तायडे करीत आहेत.

रक्कम काढल्यानंतर एटीएम केले ब्लॉक

बँक खात्यातून परस्पर पैसे निघाल्याचे समोर आल्यानंतर ग्रामसेवक पुरुषोत्तम तळेले यांनी याबाबत बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून माहिती घेतली. परंतू यावेळी त्यांना त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढली गेल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी एटीएम कार्ड ब्लॉक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon000 after ATM card was swapped via sleight of handGram Sevak swindled of ₹80

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 13 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतीनंतर दोन चिमुकल्यांसह पत्नीही बेपत्ता ; एकाच कुटुंबातील चार जण गायब झाल्यामुळे रत्नागिरीत खळबळ !

July 10, 2023

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर !

September 20, 2023

आमदार मंगेश चव्हाणांकडून दिवंगत कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत !

June 28, 2023

नशिराबाद येथे बाप – लेकावर सशस्त्र हल्ला ; १९ जणांवर गुन्हा दाखल !

August 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group