TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने राबवले विविध कार्यक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2023
in कृषी, चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार लताताई सोनवणे यांच्या विशेष उपस्थितीत विविध विकास कार्यक्रम पार पडले.

आज आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते विविध योजनेचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलेल्या प्रमाणे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरो फिल्टर व वॉटर कुलर बसविण्यात आले. येथील हमाल मापाडी बांधवांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात अनेकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. याचवेळी हमाल-मापाडीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक पाटील, संचालक अॅड. घनश्यामअण्णा पाटील, नितीन पाटील, सुकलाल कोळी, किरण देवराज, नंदकिशोर पाटील, रोहित निकम, संजय शिरसाट यांच्यासह व्यापारी बांधव हजर होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी महामंडळाकडून आमदार लताताई सोनवणे यांच्या सत्कार करण्यात आला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे नरेंद्र पाटील यांनी आमदार सोनवणे यांचा सत्कार केला.

यावेळी नरेंद्र पाटील बोलताना सांगितले की, आम्ही निवडणुकीच्या वेळेस माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने आम्ही जी जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत. यासाठी आज आमदारांच्या शुभ हस्तेशुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरो फिल्टर व वॉटर कुलर बसविले आहे. खेड्यापाड्यावरून शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत असतात. यांच्यासाठी वॉटर कुलर हे उपयुक्त ठरणार असल्याचे देखील श्री. पाटील म्हणाले. तसेच दिवस-रात्र राबणाऱ्या हमाल मापाड्यांसाठी त्यांच्या शरीराची चाचणी व्हावी, यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची टीमने सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ९ ते १६ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक वेळेवरच ; शासनाचे नवीन आदेश !

December 2, 2022

११ मे ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात साजरा करावा ; श्री संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांची मागणी !

May 2, 2023

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २३ मार्च २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

March 23, 2022

गिरीश महाजन यांचे कॉन्टॅक्ट चांगलेत, पक्षवाढीसाठी UN मध्ये पाठवू या ; अजित दादांची सभागृहात तूफान फटकेबाजी !

December 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group