TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनी येथे ३२ गाड्यांना तात्पुरता थांबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अतिरिक्त गर्दी लक्षात घेता अजनी स्थानक ( नागपूर विभाग) येथे २४ व २५ ऑक्टोबरला ३२ गाड्यांना तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.

यामध्ये २४ ऑक्टोबर मंगळवारी अप (मुंबई) दिशेकडे ९ मेल एक्स्प्रेस ट्रेन्सचा समावेश आहे. यात १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस, १२८१० हावडा – मुंबई मेल, १२१०२ शालिमार- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्स्प्रेस १२९९४ पुरी- गांधीधाम एक्स्प्रेस, १२१३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, २०८२३ पुरी – अजमेर एक्स्प्रेस, १२८३४ हावडा – अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्या आहेत.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

२४ रोजी डाउन (नागपूर) दिशेकडे १२ मेल एक्स्प्रेस ट्रेन्स असून त्यात १३४२६ सुरत- मालदा टाऊन एक्स्प्रेस, १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार सुपर एक्स्प्रेस, १२१२९ पुणे -हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, २२१३८ अहमदाबाद- नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस १२८४४ अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२४०५ भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम एक्स्प्रेस, १२८३३ अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई – हावड़ा गीतांजली एक्स्प्रेस, १२१५९ अमरावती – जबलपूर एक्स्प्रेस, २२८२८ सुरत पुरी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. २५ ऑक्टोबर रोजी अप (मुंबई) दिशेकडे ११ मेल एक्स्प्रेस ट्रेन्स या – असून २२८६६ पुरी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२१६० जबलपूर – अमरावती एक्स्प्रेस, १२८६० हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२१३७ नागपूर – अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, १२८१० हावडा – मुंबई मेल, २२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस, १२८४३ पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस, ०११३९ नागपूर – मडगाव विशेष, १२१३० हावडा -पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, १२१४६ पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२८३४ हावडा अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

१३ वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, मध्यरात्री घरात शिरलेले चार दरोडेखोर अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपुरात सोलर एक्सप्लोसिव्ह भीषण स्फोट ; नऊ कामगारांचा होरपळून मृत्यू !

December 18, 2023

अयोध्या नगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

January 31, 2021

राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये अटल भूजल योजना राबविणार

October 14, 2020

मोठी बातमी : अब्दुल सत्तारांची थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच शिवीगाळ?

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group