TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

अमळनेर कोर्टाचा निकाल

vijay waghmare by vijay waghmare
January 18, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर ( प्रतिनिधी ) : अमळनेर तालुक्यातील ढेकू बु. येथील २६ वर्षीय दीपक नाना भिल याला विशेष पोक्सो कोर्टाने अल्पवयीन मुकबधिर मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याबद्दल दोषी ठरवले. त्याला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडातील ७ हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी दीपक नाना भिल (वय २६, रा.ढेकू, ता. अमळनेर) याने त्याच गावातील १६ वर्षीय मुकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपीने वारंवार वेगवेळ्या ठिकाणी हे कृत्य केले. यामुळे पीडित गर्भवती झाली. पीडितेच्या वडिलांनी ३० जानेवारी २०२२ रोजी अमळनेर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा नोंदवला तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी अतिसत्र जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांच्या कोर्टासमोर खटला चालला. सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी सरकारकडून ९ साक्षीदारांची साक्ष घेतली. पीडित मुलगी ही विशेष बालक असल्याने तिची साक्ष व्हिडिओग्राफीद्वारे बंद खोलीत नोंदवली गेली. विशेष शिक्षक दुभाषिक नेमण्यात आले, ज्यांनी तिला इयत्ता सहावीपर्यंत बोलणे-ऐकणे शिकविले होते. पीडित साक्षीदरम्यान साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या आईची, पोलिस पाटलाची, डॉ. जी. एम. पाटील तपास करून दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले. तदर्थ आणि डॉ. अनिता देशमुख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील अॅड. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद करून सर्व पुरावे सिद्ध केले. कोर्टाने आरोपीला दोषी मानले. खटला चालू असताना आरोपी अटकेत होता.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Accused of abusing a minor deaf and mute girl gets 20 years in prisonAmlner

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Post office ! दररोज केवळ ३३३ रुपये जमा करून मिळवा १६ लाख ; जाणून घ्या.. कसं !

March 1, 2022

परिवारासह देव दर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा ; तापी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू !

June 14, 2023

जिल्ह्यातील १० गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

September 13, 2021

अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group