TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाकिस्तानात गणेश मंदिराची तोडफोड करणारे ५० समाजकंठक जेरबंद

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लाहोर (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात काही समाजकंठकांनी गणेश मंदिराची तोडफोड केली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर टीका करण्यात येत होती. याप्रकरणी आता पोलिसांनी ५० आरोपींना अटक केली असून इतर १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मंदिराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले होते. ज्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. लाहोरपासून ५९० किमी अंतरावर रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात बुधवारी जमावाने गणेश मंदिरावर हल्ला केला.

READ ALSO

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

रहिम यार खान जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधिकारी सरफराज यांनी सांगितलं की, ‘भोंगमधील कथित मंदिर हल्ल्याप्रकरणी आम्ही आतापर्यंत ५० संशयितांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू आहे. येत्या काही दिवसांत संबंधित अन्य आरोपिंना देखील अटक केली जाईल.’

ते पुढे म्हणाले, दहशतवादाच्या आणि पाकिस्तान दंड संहितेच्या (पीपीसी) संबंधित कलमांखाली मंदिरावर हल्ला केल्याबद्दल १५० पेक्षा जास्त लोकांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.’ त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

बुधवारी ४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील बहुसंख्य असणाऱ्या मुस्लीम समुदायातील काही समाजकंठकांनी हिंदू समुदायाच्या गणेश मंदिराची तोडफोड केली होती. लाहोर शहरापासून ५९० किमी अंतरावर असणाऱ्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग याठिकाणी ही घटना घडली होती. तोडफोड करणाऱ्या तरुणांचं विकृत कृत मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
Next Post

जम्मू काश्मीरमध्ये एनआयएची मोठी कारवाई ; एनआयएकडून अनेक जिल्ह्यांमध्ये छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डेकोरेशनच्या गाडीला भीषण अपघात ; २२ जण टपावरुन कोसळले, एकाचा मृत्यू !

March 1, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२ !

August 19, 2022

धानोरा येथील शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2021

गणेशोत्सव २०२२ : संवेदनशील बातमीच्या आनंदाने तुम्ही भारावून जाल !

August 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group