TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

vijay waghmare by vijay waghmare
March 5, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील निवृत्तीनगर भागातील जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. विशेष म्हणजे, घरात लग्नामुळे पाहुण्यांची मोठी वर्दळ असताना आणि घरातील सदस्य उपस्थित असतानाच ही चोरी झाली आहे.

यापक्ररणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

 

शहरातील निवृत्ती नगरातील रहिवासी लताबाई पंडीत सपकाळे (वय ५३) या जिल्हा परिषदेत शिपाई आहे. दि. ३ मार्च रोजी त्यांच्या नातेवाईकाकडे लग्न कार्य असल्याने निवृत्ती नगरमधील त्यांच्या घरात अनेकांचीये-जा आणि लगबग सुरू होती. या वर्दळीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने किचनमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारला. घरातील सर्वजण कामात व्यस्त असतानाच या दागिन्यांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने काही कामानिमित्त आपले सोन्याचे दागिने घरातील किचनमध्ये ठेवले होते. लग्नाच्या धामधुमीत घरात कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून चोरट्याने १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे हे दागिने लंपास केले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
Next Post

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा : वहिनीचं वैधव्य केलं दूर, भावाच्या मृत्यूनंतर मुलांसाठी वहिनीशी लग्न ; सर्व स्तरातून तरुणाचं कौतुक !

May 17, 2023

जैन हिल्स येथे फाली संमेलनाचे आयोजन ; महाराष्ट्र आणि गुजरात मधील 800 विद्यार्थी सहभागी होणार !

June 1, 2022

पालकमंत्र्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट ; परिस्थितीचा घेतला आढावा !

April 3, 2021

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू ; पोलिस अधिकाऱ्यानेच घातल्या होत्या गोळ्या !

January 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group