TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार; रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
September 14, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रुक्मिणीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रुक्मिणीनगर परिसरातील एका भागात ३२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २०२१ पासून संशयित आरोपी प्रशांत सूर्यभान झाल्टे राहणार प्रेम नगर पिंप्राळा याने महिलेचे जवळीक साधून तिच्यासोबत प्रेम संबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर लग्नाला नकार दिला. वेळोवेळी महिलेने लग्नासाठी विचार केला असता संशयित आरोपी प्रशांत सूर्यवंशी व त्याची आई विमलबाई सूर्यभान झाल्टे यांनी लग्नासाठी नकार दिला. दरम्यान महिलेने शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी प्रशांत सूर्यभान झाल्टेसह एका महिलेविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.

READ ALSO

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
Next Post

युवकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' उपयुक्त : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

April 1, 2021

खळबळजनक : जळगावात गळा चिरून एकाचा निर्घृण खून !

June 3, 2024

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक ; एलसीबीची कारवाई

October 31, 2020

प्रतापराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी ; पी एम पाटील यांची मागणी

June 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group