TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव व जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार !

10 कोटीचा निधी मंजूर : मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा !

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2024
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ऑगस्ट जळगाव व धरणगाव तालुक्यातील 51 गावांमध्ये सौर पथ दिवे व हाय मास्ट बसविण्यासाठी 101 कामांकरिता तब्बल 10 कोटी 10 लक्ष निधी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतर्गत शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत यावलचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनास केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यातील 51 गावांमधील आदिवासी वस्त्यां सौर दिव्यांनी लखलखणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.

पालकमंत्र्यांमुळे या योजनेची वाढली व्याप्ती

READ ALSO

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

समाजातील दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी त्यांचा हक्काचा आवाज बनून अनेक प्रश्न मांडले आहे. ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या 50 टक्के पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ठक्कर बाप्पा योजनेची व्याप्ती वाढली आहे. या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णय क्र.ठबायो- 2021/प्र.क्र.15/का.9 दि. 3 फेब्रुवारी 2023 नुसार सुरू करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यामधील 38 गावांतील तसेच जळगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 13 गावांमध्ये एकूण 51 गावांमधील आदिवासी वस्त्यांमध्ये 101 सौर पथ दिवे व हाय मस्ट लॅम्प बसविण्यासाठी तब्बल 10 कोटी 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. य मस्ट लंप बसविण्यासाठी तब्बल 10 कोटी 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे आहेत निकष !

3 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या – 1 कोटी, 1500 ते 3 हजार लोकसंख्या- 75 लाख, 1 हजार ते 1499 लोकसंख्या – 50 लाख, 500 ते 999 लोकसंख्या – 40 लाख, 101 ते 499 लोकसंख्या – 20 लाख, 1 ते 100 लोकसंख्या – 5 लाख या लोकसंख्येच्या अधीन राहून निधी मंजूर करण्यात येतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
Next Post

जळगाव : मोबाईल फोडल्याचा जाब विचारल्यावरून तरूणावर चाकूने वार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपण पृथ्वीच्या कक्षेत तर वैज्ञानिक चंद्र-ताऱ्यांमध्ये जीवन जगतात : अरूणभाई गुजराथी !

October 18, 2023

धरणगावात तुकोबांच्या बिजनिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा !

March 21, 2022

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची कार्यकारणीची बिनविरोध निवड !

July 13, 2023

‘ज्याचं अक्षर सुंदर, त्याचे विचार सुंदर : पंकज नागपुरे

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group