TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीडितेच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ६० जवान, ८ कॅमेऱ्यांचे घरावर लक्ष !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) हाथरस तरुणी हत्याकांडाच्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला सोमवारी कडक सुरक्षेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात येणार आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी ६० जवान तैनात असतील शिवाय ८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.

 

READ ALSO

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

हाथरस तरुणी हत्याकांडाच्या प्रकरणात सीबीआयने अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींच्या विरोधात हत्या, सामूहिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या कुटुंबाने जिवाला धोका असल्याचे सांगत रविवारी रात्री लखनऊला जायला नकार दिला. यामुळे सोमवारी सकाळी ५ वाजता हाथरसहून लखनऊला जाणार आहेत. न्यायालयाने १ ऑक्टोबरला स्वत:हून दखल घेत पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरक्षा देण्यास सांगितले हेाते. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरी ६० सुरक्षा कर्मचारी तैनात असून ८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पीडितेचा मोठा व धाकटा भाऊ, बहीण, आई-वडील कोर्टात जवाब देतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
Next Post

मुंबईसह परिसरात ठप्प असलेला वीजपुरवठा तासाभरात पूर्ववत होईल : नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : चाकूच्या धाकावर भरदिवसा दाम्पत्याला लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

February 8, 2023

नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदमध्ये अक्षता, सोनिया, करणने मारली बाजी

February 26, 2022

‘काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय’ ; संजय राऊतांनी घेतला नितेश राणेंना समाचार

August 1, 2021

खुशखबर ! राज्यात ७ हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती

May 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group