TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

अधिसूचनेनंतर झाडे लावून अधिक मोबदला मिळवण्याचा आरोप

vijay waghmare by vijay waghmare
March 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरमधील भूसंपादन प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारांवरून निर्माण झालेल्या या वादामुळे आता संपूर्ण प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून चौकशी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या चौकशीमध्ये सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार आहेत. संबंधित प्रकरण हे नऊ गावांतील जमिनींशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या प्रकरणाची पार्श्वभूमी मुक्ताईनगर परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाशी जोडलेली आहे. या प्रकल्पासाठी शासनाने 56.80 हेक्टर जमीन भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात 25 जानेवारी 2022 रोजी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते, तर 13 जानेवारी 2023 रोजी अधिकृतरीत्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काही व्यक्तींनी अधिक मोबदला मिळवण्यासाठी जमिनीवर झाडे लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आ. मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप
दरम्यान, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही जमिनींवर मोठ्या प्रमाणात झाडे लावून जास्त नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिसूचना निघाल्यानंतर त्या जमिनींच्या उताऱ्यावर शासनाची नोंद होते आणि त्यानंतर मूळ मालकाचे अधिकार संपुष्टात येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंगेश चव्हाण यांच्या आरोपानुसार, अधिसूचित झालेल्या जमिनींपैकी काही जमीन एकनाथ खडसे यांनी 27 जानेवारी 2023 रोजी खरेदी केली. या व्यवहारासाठी सुमारे 15 लाख 22 हजार रुपयांचे खरेदीखत दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही वर्षांनी त्या जमिनीचा लाभ त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तसेच संबंधित जमिनीला लागवडीयोग्य दाखवून अधिक मोबदला मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगितले जात आहे. 2022 मध्ये या जमिनीवर खरीप हंगामात कापूस घेतला जात होता, मात्र त्याठिकाणी आठ वर्षांपासून झाडे असल्याचा दावा करण्यात आल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार असून या पथकाला तीन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासाचा अहवाल सभागृहात मांडला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSIT to probe Eknath Khadse in Muktainagar land acquisition case

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमासाठी महाराष्ट्र सज्ज ; ना. गुलाबराव पाटलांनी व्हिसीद्वारे साधला केंद्रीय स्वच्छता मंत्र्यांसोबत संवाद !

September 9, 2022

काय सांगता ! ९ महिने ‘प्रेग्नंट’ महिलेसारखं वाढलं पुरुषाचं पोट ; सर्वजण हैराण !

March 9, 2022

शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ मुंबईत धडकलं! आज आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा

January 25, 2021

लग्नास नकार ; प्रेयसीची केली हत्या !

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group