TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात गावठी कट्ट्यासह संशयित पोलीसांच्या ताब्यात

vijay waghmare by vijay waghmare
July 12, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बसस्थानक आवारात गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीला शुक्रवारी १२ जुलै रोजी पहाटे ३ वाजता शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार ११ जुलै रोजी रात्री ११ ते १२ जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरात पोलीस कर्मचारी पेट्रोलींग करत असतांना पोकॉ समाधान पाटील , अमोल पाटील हे चाळीसगाव बसस्थानक आवारातील नियंत्रण कक्षासमोर एक तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आला. त्याला पोलीसांनी अटक केली. त्याने गणेश तुकाराम पवार वय २५ रा. बोरमाळी, पो. नागद, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असं सांगितले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ गावठी बनावटीचा पिस्तूल आढळून आला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलीसांनी अटक केली. त्याजवळील पिस्तूलही जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय माळी हे करीत आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

ही कारवाई पोउनि सुभाष पाटील, पोहेकॉ राहूल सोनवणे, पोहकॉ नितीश पाटील, पोना महेद्र पाटील, पोकॉ समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रविद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

घरफोडी करणाऱ्या ३ संशयितासह दागिने विकत घेणाऱ्या व्यापाराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्पादकांना कडक इशारा, कोरोनासंबंधी फसव्या जाहिराती नको

October 22, 2020

माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम ; तेलंगणाचे अर्थमंत्री ना.हरीश राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश !

July 10, 2023

Gold Price Today : सोने-चांदीचा भाव झाला कमी ; वाचा आजचे नवे दर !

January 30, 2022

मारवाडचे तत्कालीन एपीआयसह, पीएसआय अन् दोघ कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा !

August 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group