TheClearNews.Com
Saturday, March 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

आमदार मंगेश चव्हाण यांनी मानले भाजपा महायुती सरकारचे आभार..!

vijay waghmare by vijay waghmare
March 7, 2026
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – काल सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये चाळीसगाव मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मतदारसंघातील १० प्रमुख रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी तब्बल २५ कोटी रुपये, तसेच व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस स्टाफ क्वार्टर बांधकामासाठी ४ कोटी २७ लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची नवीन इमारत व मा. न्यायाधीश निवासस्थानांसाठी तब्बल १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पासाठी ६० कोटी निधी मिळाला आहे. या सर्व कामांसाठी एकूण २३८ कोटी रुपयांची भरीव तरतूद झाल्यामुळे चाळीसगाव शहर व तालुक्याच्या पायाभूत विकासाला मोठी गती मिळणार आहे.

READ ALSO

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील तसेच भाजपा महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न असेच सातत्याने सुरू राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

मंजूर झालेली विकासकामे खालीलप्रमाणे.

१ – चाळीसगाव येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधकाम करणे – १२५.३९ कोटी

२ – मा.न्यायाधीश यांच्यासाठी १६ निवासस्थाने बांधकाम करणे – २३.७० कोटी

३ – VVIP शासकीय विश्रामगृह परिसरात कर्मचारी निवासस्थाने बांधकाम करणे – ४.२७ कोटी

४ – MDR ६७ वरील तरवाडे ते दसेगाव चौफुली दरम्यान रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – ३ कोटी

५ – नांद्रे येथील मन्याड धरणाजवळ रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत बांधकाम करणे – ५ कोटी

६ – MDR ६७ वरील वाघळी व पिंपळवाढ म्हाळसा गावातील रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – २.५ कोटी

७ – MDR ४३ मधील डोणदिगर ते पिंपरी प्रदे चौफुली रस्ता सुधारणा करणे – २.५ कोटी

८ – MDR ४३ मधील वाघळी ते वडाळा गावादरम्यान रस्ता सुधारणा करणे – २.५ कोटी

९ – MDR ४३ मधील वडाळा ते न्हावे गावादरम्यान रस्ता सुधारणा करणे – २.५ कोटी

१० – SH ३८३ वरील पिंपळगाव, आंबेहोळ व लोंजे गावातील लांबी सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – २.५ कोटी

११ – चाळीसगाव शहरातील राज्य महामार्ग लांबीतील युटीलिटी शिफ्टिंग करणे – २.५ कोटी

१२ – MDR ४३ वरील तळोदे प्रदे गावातील लांबीत रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – २ कोटी

१३ – वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाचे विविध कामे – ६० कोटी

एकूण – २३८ कोटी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChalisgaon's development gets a big boost from the budget - a substantial provision of Rs 238 crore!

Related Posts

गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

November 4, 2020

भाईंदरचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना महिला शिवसैनिकांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

April 18, 2022

महाकाली भक्त परिवारातर्फे ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

June 24, 2021

हैतीमध्ये शक्तीशाली भूकंप, ७२४ जणांचा मृत्यू

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group